आपल्या आरोग्य विभागाच्या धोरणानुसार प्रत्येक गरोदर महिलेला प्रसुतीसाठी दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने शासकीय रुग्णालयांना सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुतीशास्त्र विभागाचा गौरव

  नांदेड,बातमी24 :- भारतातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, गरोदर स्त्रियांना प्रसुतीदरम्यान व प्रसुतीपश्चात रुग्णसेवेचा दर्जा उंचावणे आणि शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या…

4 years ago