कंधार तालुक्यातील वीर जवान शहीद

शहीद जवान डुबुकवाड यांना अखेरचा निरोप; शहीद जवान अमर रहे” च्या घोषणेने वातावरण भावूक

नांदेड,बातमी24:-  कंधार तालुक्यातील बाचोटीचे भुमीपूत्र वीर जवान बालाजी श्रीराम डुबुकवाड यांच्या पार्थिवावर आज बाचोटी येथे साश्रुनयनांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.…

3 years ago