चांगले दिग्रसकर बिघडून गेले अन बिघडलेले सोनटक्के पुन्हा आले

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- जिल्हा परिषदमध्ये सर्वाधिक बदनामीकारक चर्चा ही समाजकल्याण विभागाची होत असते,परंतु तसे नव्हे,सर्वाधिक भ्रष्टाचाराची लंका शिक्षण विभाग असून येथे अनिमिततेचा कायम महापूर येत असतो.येथील माध्यमिक असो प्राथमिक शिक्षणाधिकारी हे सर्वाधिक आवक काढण्यात सराईत असतात. सुरुवातीला सेवानिष्ठा दाखविणारे हळूहळू मेवा खाण्यासाठीच स्वाक्षरी वापरतात.असाच अनुभव जिल्ह्यातील शाळा संस्थाचालकांना बदलीने लातूर येथे गेलेल्या प्रशांत दिग्रसरकर यांच्या बाबत […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षा ठाकूर यांचा शिक्षकांना दणका;पाच शिक्षक तडकाफडकी निलंबीत

  नांदेड, बातमी24:- भोकर येथील जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय प्राथमि‍क नुतन शाळेस आज शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेटी देवून शाळेची पाहणी केली. यावेळी अनुपस्थित असलेल्‍या 5 शिक्षकांना त्‍यांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे. सिईओ यांचा भोकर तालुक्‍यात आज दौरा होता. दरम्‍यान त्‍यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय प्राथमि‍क शाळेस भेट […]

आणखी वाचा..