वटवृक्ष लागवडीस ग्रामीण भागात सर्वदूर प्रतिसाद;सीईओ वर्षा ठाकूर यांची माहिती

नांदेड,बातमी24 :- भारतीय संस्कृतीतील वटपौर्णिमेला पर्यावरण साक्षरतेचा दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. यादिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पुजा करण्याची परंपरा आहे. यातील पर्यावरणाचा धागा लक्षात घेता प्रत्येकाने आजच्या दिवशी एक तरी वडाचे झाड लावावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व मान्यवरांच्या हस्ते वडाच्या […]

आणखी वाचा..