राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अध्यक्षपदी प्रदीप कुलकर्णी तर कार्याध्यक्ष तुबाकले

नांदेड,बातमी24:- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी निवासी उपजिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी तर कार्याध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबकले यांची निवड करण्यात आली आहे. कोषाध्यक्ष पदी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना तर सचिवपदी जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पवार […]

आणखी वाचा..