यळकोट यळकोट जय मल्‍हार घोषाने माळेगाव यात्रेला सुरुवात;जिल्हाधिकारी राऊत यांनी घेतले सहपत्नीस दर्शन

श्रीक्षेत्र माळेगाव, बातमी24:-उत्‍तम जागा पाहूनी मल्‍हारी देव नांदे गड जेरुरी अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्‍हार म्‍हणत, बेलभंडा-याची उधळण करीत पारंपारीक पध्‍दतीने यंदाही माळेगावच्‍या श्रीखंडोबा रायाच्‍या यात्रेस शुभारंभ झाला आहे. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्‍या व मानक-यांच्‍या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने स्‍वागत करण्‍यात आले. प्रारंभी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते […]

आणखी वाचा..

माळेगाव यात्रेला आजपासून सुरुवात;पाच दिवस विविध कार्यक्रम; संदीप माळोदे यांची माहिती

नांदेड,बातमी24- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्‍हा परिषद नांदेडतर्फे तीर्थक्षत्र माळेगाव यात्रेचे नियोजन करण्‍यात आले असून दिनांक 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2022 दरम्‍यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे, अशी माहीती जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक डॉ. […]

आणखी वाचा..