माळेगाव यात्रा यंदा होणार नसल्याचा प्रशासनाचा निर्वाळा

माळेगाव येथे केवळ नैमित्तिक पूजेला मुभा; संभाव्य धोका विचारात घेता प्रशासनाचा निर्णय

नांदेड,बातमी24:- कोरोना पाठोपाठ ओमायक्रॉन संसर्गाच्या धोक्यापासून जिल्ह्यातील नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणे हे अधिक अत्यावश्यक आहे. ओमायक्रॉन पाठोपाठ जनावरांमध्येही लाळखुरकत सारखे…

3 years ago