भारत जाेडाे यात्रेचे उद्या देगलूर येथे आगमन भोपाळा, कृष्णूर येथे काॅर्नर मिटिंग गुरुवारी नांदेड येथे प्रचंड जाहीर सभा

नांदेड, बातमी24 ः काॅंग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरु झालेल्या भारत जाेडाे यात्रेच्या स्वागतासाठी नांदेड जिल्ह्यातील काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्व स्तरातील नागरिकांत उत्साहाचे वातावरण दिसत आहे. या यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी झाली असून यात्रेचे नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात आगमन हाेण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यादृष्टीने राज्याचे माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण यांच्या […]

आणखी वाचा..