सीईओ ठाकूर यांनी शेतावर जाऊन साजरी केली बिरसा मुंडा जयंती;सिंचन विहिरीचा शुभारंभ

नांदेड,बातमी24- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करून सिंचन विहिरीच्या कामाचा शुभारंभ केला. आज मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे बिलोली तालुक्यात दौऱ्यावर होत्या. दरम्यान त्यांनी लोहगाव येथील मोतीराम पिराजी तोटावार यांच्या शिवारात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा […]

आणखी वाचा..