नांदेडच्या मातीशी जुळलेले ऋणांनुबंध विसरणे अशक्य: निरोप समारंभाच्या निमित्ता जिल्हाधिकारी डॉ. इटनकर भावूक

नांदेड, बातमी24ः मी लातूर जिल्हा परिषदमधून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझी बदली झाली, तेव्हा  लातूरकर म्हणून नांदेडला आलो. आता नांदेड येथून नागपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून गेलो,असता नांदेडकर असा माझा उल्लेख केला जात आहे.या गोष्टीचा मला सार्थ अभिमान असून जिथे-जिथे मी काम केले,तिच माझी कर्मभूमी म्हणून वावरत आलो आहे. नांदेडच्या बाबतीत माझी जुळलेली नाळ कधीही तुटू […]

आणखी वाचा..