पोळ्याच्या उत्सवावर कोरोनाचे संकट; मिरवणुकावर बंदी

  नांदेड,बातमी24:- मागच्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या संसर्गाने लावलेली घरघर मिटण्याचे नाव घेत नाही. अलिकडच्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे पोळ्याच्या सणावर कोरोनाचे सावट गडद झाले,असून बैलपोळ्याच्या मिरवणुकावर बंदी असणार आहे. मागच्या सहा महिन्यांच्या काळात एकही उत्सव साजरा झालेला नसून पुढील काळातील गणेश उत्सव,दुर्गा उत्सव तसेच दहीहंडी हे सण व उत्सव घरच्या घरी […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश; आठ दिवस राहणार लागू

नांदेड, बातमी24ः-काही दिवसांपासून जिल्ह्यातील नागरिकांना उत्सुकता आलेल्या संचारबंदीचे आदेश अखेर पारित केले आहे. दि. 12 ते 20 जुलैपर्यंत हे आदेश कायम राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आली आहे. कोरेानाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येला अटकाव घालण्यासाठी वेगवेगळया जिल्ह्यात संचारबंदी लावली जात आहे. या पार्श्वभूमिवर नांदेड जिल्हयात ही संचारबंदी लावण्यात यावी, अशी मागणी जोर धरू […]

आणखी वाचा..