श्रीमती कुसुमताई शंकरराव चव्हाण यांचे नाव सांगवी बंधार्‍यास द्यावे- गजभारे

नांदेड, बातमी24ः- भौगोलिक दृष्टया निसर्गाच्या कृपने नांदेड शहराला दोन नद्यांचा वारसा लाभलेला आहे. शहराच्या मद्योमध वाहनारी गोदावरी नदी तर उत्तर दिशेने आसना नदी वाहत असते. या आसना नदीवरील सांगवी बंधार्‍यास श्रीमती कुसुमताई शंकरराव चव्हाण जलाशय असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे नगरसेवक बापुराव गजभारे यांनी केली आहे. […]

आणखी वाचा..