जिल्हा नियोजन बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना शॉक तर ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेची धुलाई

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत आमदार-खासदार मंडळींनी जिल्ह्यातील काही विभागाच्या अधिकाऱ्यांची विकेट काढत इशारा देण्याचा प्रयत्न केला.यात महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलाच शॉक दिला तर जलजीवनच्या कामावरून कार्यकारी अभियंता पाटील यांची धुलाई केली.यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामधील जिल्ह्याच्या विकासासंबंधी समनव्य दिलासा देणारा ठरला. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच […]

आणखी वाचा..