तब्बल अकरा तास चाललेल्या समनव्य समिती बैठकीतून अनेक कामे,योजनांना संजीवनी; सीईओ ठाकूर यांनी घेतला मॅरेथॉन आढावा

नांदेड,बातमी24- जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारी घेण्यात आलेली समनव्य सभा रेकोर्ड ब्रेक ठरली.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी तब्बल अकरा तास बैठक घेऊन विविध योजनांचा आढावा घेत प्रलंबित कामांना संजीवनी देत गतिमान प्रशासनाची प्रचिती दिली. या सभेतून त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्‍या स्वातंत्र्य महोत्सवाच्या औचित्याने विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सर्व उपक्रमांची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे करावी, यासाठी […]

आणखी वाचा..