जिल्ह्यातील मृतांची संख्या चारशे

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी दि. 28 एप्रिल रोजी पीरबुर्‍हाण नगर भागातील ठरला. त्यानंतरच्या सहा महिन्यांच्या काळात तब्बल चारशे जणांना कोरोनाच्या संसर्गाने गिळकत केले आहे. मंगळवार दि. 29 रोजी आलेल्या अहवालात चार जणांच्या मृत्यूशी जिल्ह्यातील मृतांचा आकडा 398 इतका झाला आहे. त्याचसोबत 986 जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये 740 निगेटीव्ह तर 216 जणांचे […]

आणखी वाचा..

संभाव्य धोका लक्षात घेता संपूर्ण अधिकारी-कर्मचाऱ्यांची तपासणी होणार

  नांदेड, बातमी24:- जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने यापूर्वीच धोक्याची पातळी ओलाढली आहे.त्यामुळे अधिकारी व कर्मचारी अशा सर्वांची अँटीजन चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवार दि.2 सप्टेंबर होणार आहेत. जिल्हा परिषद स्थायी समिती बैठकीत यापूर्वी अधिकारी व कर्मचारी अशा सर्वांची अँटीजन चाचणी घेण्यात यावी,यासंबंधी चर्चा झाली होती, जिल्हा परिषदमधील काही आधिकारी व कर्मचारी हे पॉझिटिव्ह […]

आणखी वाचा..