मनपाच्या रौप्य महोत्सवाने जिंकली नांदेडकरांचे मने; आदर्श शिंदेंच्या गीतांनी जोशात सांगता

नांदेड : बातमी24:-महानगरपालिकेच्या स्थापनेला पंचवीस वर्षे झाल्याबद्दल महानगरपालिकेचा रौप्य महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला होता .रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पर्वनिने नांदेडकर सुखावले आहेत. हास्य कवि सम्मेलन आणि आदर्श शिंदे यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमांनी वातावरणात नवचैतन्य निर्माण केले असून नागरिकांनी कोरणा काळातील निराशा झटकून हास्य आणि वीर रसाचा आनंद घेतला. नांदेड […]

आणखी वाचा..