नांदेड-वाघाळा मनपा आयुक्त डॉ.लहाने यांची बदली ठरली औटघटकेची

नांदेड,बातमी24:-नांदेड-वाघाळा महानगरपालिका आयुक्त डॉ.सुनील लहाने यांची बदली काही तासांचीच ठरली. रात्रीतून निघालेले आदेश हे रात्रीतूनच रद्द झाले आहेत.तर नांदेड येथे आयुक्त म्हणून ज्यांचे आदेश निघाले होते,त्या तृप्ती सांडभोर या परभणी मनपा आयुक्त म्हणून जाणार असल्याचे नव्या आदेशाने समोर आले आहे.डॉ.लहाने व सांडभोर या दोघांच्या बदल्यांचे आदेश रात्रीतूनच औटघटकेचे ठरल्याचे बघायला मिळाले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत नांदेड […]

आणखी वाचा..