NANDED

दोन दिवसात 33 रुग्ण बरे; रविवार दिलासादायक नांदेड,बातमी24:- मागच्या दोन दिवसाच्या काळात जिल्ह्यात 33 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर रविवारी आलेले सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रविवार दि.21जून रोजी 35 नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला.यामध्ये सर्वच्या सर्व नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 304 थांबली आहे. शनिवारी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले होते.यात पिरबुऱ्हाण नगर भागातील 62 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.तर एकाच दिवशी 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आजरोजी कोविड केअर सेंटर येथील 6 व डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैधकीय महाविद्यालयातील 4 असे दहा रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाची संख्या 219 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 71 इतकी आहे. तर 14 जण मरण पावले आहेत

नांदेड,बातमी24:- मागच्या दोन दिवसाच्या काळात जिल्ह्यात 33 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर रविवारी आलेले सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह…

4 years ago

डिस्ट्रीक्ट गव्हर्नन्सचा स्कोच अर्वाड देवून गौरव; अरूण डोंगरे यांच्या संकल्पनेतील अभियान

नांदेड, बातमी24:- कर्करोगासंदर्भात ग्रामीण भागात करण्यात आलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम दिसून आला. या अभियानाची दखल देशपातळीवर घेण्यात आली, असून मोहिमेला…

4 years ago

कोरोनात खेळ आकड्यांचा की माकडांचा!

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः-कोरोनाची प्रशासनाकडून दिली जाणारी आकडेवारी अपूर्ण माहितीचा भांडार ठरत आहे. प्रशासकीय माहिती माध्यमांना गोधळात टाकणारी तर जनतेला…

4 years ago

वाळू माफियांचा पोलिसांवरच हल्ला;जखमी पोलिसाला नांदेडला हलविले

किनवट, बातमी24ः- जिल्ह्यात वाळू माफि यांनी हैदोस घातला आहे. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून वाळू उपसा व वाहतुक करणारे माफि या…

4 years ago

रोज पाच किलोमीटर धावणारा आमदार..

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः-अनेक राजकारणी मंडळी रात्री उशिरापर्यंत जागतात आणि सकाळी उशिरा उठतात. शरिराकडे फ ारस लक्ष देत नसल्याने तारण्यातच…

4 years ago

पीर बुऱ्हाण नगरमध्ये कोरोनाचा दुसरा बळी

  नांदेड,बातमी24:- प्रयोगशाळेकडून 18 अहवाल प्राप्त झाले आहेत.यामध्ये 17 अहवाल निगेटीव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला असून आलेल्या 62 वर्षीय…

4 years ago

राजनगर येथील स्त्रीरोग तज्ज्ञ कोरोना पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः-नांदेड शहरातील राजनगरस्थित राहणार्‍या एका स्त्रीरोज तज्ज्ञ डॉक्टर कोरोनाची शिकार झाला, असून त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले…

4 years ago

बावरीनगर येथे 5 जुलै पासून श्रामणेर प्रक्षिशण

नांदेड, बातमी24ः- महाविहार बावरीनगर दाभड-नांदेड येथे आषाढी पौर्णिमा निमित्त दि. 5 जुलै ते आश्विन पौर्णिमा दि. 1 ऑक्टोबर दरम्यान वर्षावासानिमित्त…

4 years ago

जिल्ह्यात तीनशे रुग्णांचा टप्पा पार;उपचार घेणारे फक्त102 रुग्ण

नांदेड,बातमी24- जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांनी तीनशे रुग्णांचा टप्पा पार केला आहे.दिवसभरात एक रुग्ण सापडला होता,तर काही अहवाल पुन्हा आले असून यात…

4 years ago

सहा महिन्याचा बालक कोरोनामुक्त: कोरोनाचा अंशतः दिलासा

नांदेड,बातमी24:- दिवसभराच्या काळात नांदेड जिल्ह्यातील 48 अहवाल तपासण्यात आले आहेत. यामध्ये 47 अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर…

4 years ago