सोळा जणांमध्ये त्या आमदार कुटूंबातील नऊ जण पॉझिटिव्ह

नांदेड,बातमी24:-रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास 46 नमुन्याचा अहवाल आला असून यात सोळा जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात नऊ जण हे नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार यांच्या कुटूंबातील सदस्य आहेत. शनिवार दि.27 जून रोजी सायंकाळपर्यंत अहवाल प्रलंबित होते.मात्र आठ वाजून 40 मिनिटांनी प्रशासनाकडून अहवाल कळविण्यात आला आहे. यामध्ये 46 नमुन्यामध्ये 18 अहवाल निगेटिव्ह,10 अहवाल अनिर्णित,2 […]

आणखी वाचा..