मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने यांची बदली; तृप्ती सांडभोर नव्या आयुक्त

नांदेड,बातमी24:-नांदेड-वाघाला महानगरपालिका आयुक्त डॉ.सुनील लहाने यांची बदली शासनाकडून करण्यात आली असून यांच्या जागी नव्या आयुक्त म्हणून तृप्ती सांडभोर या असणार आहेत. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर अधिकाऱ्यांचे बदल्यांचे चक्र गतिमान झाले असून भाजप व शिंदे सेना गटाकडून आपल्या-आपल्या सोयीच्या अधिकाऱ्यांना स्व-जिल्ह्यात आणण्याचे काम सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे. दहा दिवसांपूर्वी नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या बदली झाली. […]

आणखी वाचा..