Sunday, September 15, 2024

नांदेड

सीईओ करणवाल यांच्या पुढाकाराने शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न निकाली;गुणवत्तेची चिंता मिटणार

नांदेड,बातमी 24:-मागील अनेक वर्षांपासून किनवट व माहुर या दोन तालुक्यातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदांचा अनुशेष प्रलंबित होता,51 सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी स्वरूपात समुपदेशन पद्धतीने पदस्थापणा देण्यात आली आहे. याकामी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न निकाली काढला.त्यामुळे आदिवासी भागातील शिक्षकांच्या रिक्त पदाचा निर्माण झालेला विषयी प्रशासनाची डोकेदुखी ठरला होता.शिवाय विद्यार्थी […]

राजकारण

शरद पवार व उद्धव ठाकरेंनी स्वीकारले भारत जोडो यात्रेचे निमंत्रण

नांदेड, बातमी24:-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेचे निमंत्रण स्वीकारले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. भाई जगताप, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आ.अमरनाथ राजूरकर यांनी आज एका शिष्टमंडळासह मातोश्रीवर […]

महाराष्ट्र

सनदी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड,बातमी24:-मराठवाडा समनव्य समिती पुणे,याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा मराठवाडा भूषण पुरस्कार सनदी अधिकारी तथा लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचा वितरण सोहळा दि.19 सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे सायंकाळी होणार आहे,अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली. मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव २०२४’ च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत […]

नांदेड जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन

बोंढार येथील अक्षय भालेराव हत्या प्रकरणी  मंत्री डॉ.नितीन राऊत यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना खरमरीत पत्र

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नाहक ‘हत्ती’च बळ आणू पाहणाऱ्यांना आनंदराज आंबेडकर यांची चपराक

यापुढे सामाजिक न्याय विभाग स्वतः स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र चालविणार:-सचिव सुमंत भांगे

तळागाळातील जनतेचा सर्वांगीण विकास हाच सामाजिक न्याय, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा :- सचिव भांगे

देश

खासदार राजीव सातव यांचे निधन;कुशल नेतृत्व हरपल्याची भावना

  पुणे, बातमी24:- राज्य सभा खासदर तथा काँग्रेस पक्षाचे नेते राजीव सातव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे रविवारी पहाटे निधन झाले. राजीव सातव यांच्या रूपाने मराठवाड्याने उमदे नेतृत्व गमावल्याची प्रतिक्रिया राज्यभरातील नेत्यांनी व्यक्त केली. मागच्या काही दिवसांपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालय येथे उपचार सुरू होते.रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथुन त्यांच्या राजकीय […]

काही निवडक श्रेणी

अलीकडील पोस्ट

नियमित कनेक्टेड राहा

error: Content is protected !!