मिलिंद व्यवहारे यांना मातृशोक; आज संध्याकाळी साडे यााआठ वाजता अंत्यसंस्कार

नांदेड

नांदेड, बातमी24:- सावित्रीबाई ग्यानोबा व्यवहारे यांचे आज दुपारी ३ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले, त्या 65 वर्षाच्या होत्या.

गणेश नगर कॉर्नर सारडा कॉम्प्लेक्स कांचनमृग अपार्टमेंट नांदेड यांच्या निवस्थानापासून त्याची अंत्ययात्रा आज रात्री ८ वाजता निघणार आहे. शांतीधाम गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धम्मचारी पद्मामित्र व आकाशवाणीचे निवेदक तथा जिल्हा परिषदेचे अधिकारी मिलिंद व्यवहारे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, चार मुली, दोन मुलं आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.