गुरुवारी घटले; शुक्रवारी तीन मृत्यूसह रुग्ण पुन्हा वाढलेे

नांदेड

गुरुवारी घटले; शुक्रवारी तीन मृत्यूसह रुग्ण पुन्हा वाढलेे

नांदेड, बातमी24ः- अनेक दिवसांनत गुरुवारचा दिवस थोडा दिलासा देणारा ठरला होता. त्यानंतर मात्र शुक्रवारी दणकण कोरोनाच्या रुग्णांची संख्या थेट 32 वाढली, सोबत तीन रुग्णांचा सुद्धा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 775 इतकी झाली आहे.

शुक्रवार दि. 17 जुलै रोजी पंजाब भवन 2, नायगाव5, मुखेड 14, डॉ. शंकरराव चव्हाण रुग्णालय 8 व संदर्भीत 1 असे 30 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर 255 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला. यात 182 अहवाल निगेटीव्ह आले तर 32 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील 70 व हिंगोली येथील 66 वर्षीय व कंधार तालुक्यातील फु लवळ येेथील अशा तिन्ही पुरुषांचा कोरोनाच्या आजारामुळे मृत्यू झाला.

जिल्ह्यातील रुग्णांचा तपशीलवार

पत्ता—————-स्त्री/पुरुष——–वय

1)खासला कॉलनी ——-पुरुष———59

2)देगलूर नाका———-पुरुष———60

3) प्रकाश नगर———-पुरुष———31

4)प्रेमनगर————-पुरुष———31

5)प्रेमनगर————-पुरुष———49

6)विष्णुनगर———–पुरुष———36

7)दुलेशान रहेमान नगर—-पुरुष———38

8) पावडेवाडी नाका—–पुरुष———-37

9) फु लवळ———–पुरुष———13

10) कंधार———–स्त्री———–43

11) काकांडीवाडी, मुखेड–पुरुष———44

12) मुखेड———–स्त्री———–65

13)कुंटुर, नायगाव——पुरुष———-05

14)कुंटुर, नायगाव——पुरुष———-05

15)कुंटुर, नायगाव——पुरुष———-08
16)कुंटुर, नायगाव——पुरुष———-08

17)कुंटुर, नायगाव——पुरुष———-38

18)कुंटुर, नायगाव——स्त्री———–25

19)पटेल नगर, धर्माबाद–स्त्री———–74

20)गुजराती कॉलनी,धर्माबाद-स्त्री———52

21)गुजराती कॉलनी,धर्माबाद-पुरुष———46

22) धर्माबाद———-पुरुष———–45

23)कासराळी,बिलोली—पुरुष———–31

24)गुजरी, बिलोली—–पुरुष———–32

25) नागोबा मंदीर—–स्त्री————-60

26)बालाजी झेंडा, देगलूर–स्त्री———–48

27)बालाजी झेंडा, देगलूर–पुरुष———–50

28)टाकळी,देगलूर——-पुरुष———-55

29)आनंदनगर, देगलूर—-स्त्री———–28

30) देगलूर————पुरुष———-47

31) देगलूर————पुरुष———-70

32) हिंगोली———–पुरुष———-40