नांदेड, बातमी24ः- जिल्ह्यात आलेल्या 134 रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे नांदेड 47 रुग्ण आले. यात एकटया पाठक गल्लीमध्ये 19 नवे रुग्ण सापडल्याने त्या भागात मोठी खळबळ उडाली, तर नांदेड पाठोपाठ देगलूर 24 व मुखेड तालुक्यात 22 अशी सर्वाधिक रुग्ण झाली आहे. आज आलेल्या 134 रुग्णांमध्ये 88 पुरुष व 46 महिलांचा समावेश आहे.
तालुका——-संख्या——पुुरुष—-महिला
1) नांदेड——47——–33——14
2) भोकर—–02——–01——01
3) बिलोली—10——–07——03
4) देगलूर—24———17——07
5) धर्माबाद–07———03——04
6) हदगाव–03———-02——01
7) कंधार—04———03——-01
8) किनवट–01———00——-01
9) लोहा—-02——–00——–02
10) मुखेड–22——–15———07
11) नायगाव–07——04———-03
12) हिंगोली–01——00———–01
13)जालना–01——-01———–00
14) पुसद—01——-01———–00
15) परभणी-02——-02————00
——–