कोरोनाच पाचशे पार

नांदेड

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या आकडेवारी नवनवे उचांक मोडीत काढत आहे. मंगळवारी 26 रुग्ण पॉझिटीव्ह आले होते. तर बुधवारी कोरोनाचे 24 रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. मागच्या चौविस तासात 50 रुग्ण वाढल्याची नोंद झाली आहे. तर आज कोरोनाने पाचशे पार आकडा गाठला. तर 147 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या थांबण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस रुग्ण नव-नव्या भागात सापडत आहेत. दिवसभराच्या काळात 176 नमूने तपासण्यात आले. यामध्ये 24 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी ही कोरोनाची रुग्ण संख्या दणक्यात वाढली होती. तशीच रुग्णसंख्या बुधवारी वाढली, असून कोरोना संगर्ग जिल्हाभरात उधळला गेल्याचे बघायला मिळत. आजच्या 24 रुग्णांमध्ये एकटया नायगाव येथील बोमनाळी येथील सात ते आठ रुग्ण आहेत.


——-
सकाळच्या नऊ रुग्णांचा तपशीलवार
पत्ता————–स्त्री/पुरुष———-वय
1)काटकळंबा(कंधार)–पुरुष————24

2)सिडको(नांदेड)—–पुरुष————36

3)सावित्रीबाई फु ले नगर(नांदेड)-पुरुष——38

4)मुखेड————-पुरुष———-34

5) देगलूर————पुरुष———-46

6)परभणी————पुरुष———–70

7)बिलोली———-पुरुष————32

8)गोकुंदा(किनवट)—-पुरुष————18

9)गोकुंदा(किनवट)—-पुरुष————20
——
सायंकाळी आलेला अहवाल
पत्ता————–स्त्री/पुरुष———-वय
1)मुक्रमाबाद——–पुरुष————48

2) नायगाव———स्त्री————-40

3) नायगाव———स्त्री————-60

4) नायगाव———स्त्री————-31
5) नायगाव———स्त्री————-07

6) नायगाव———स्त्री————-02

7) नायगाव———पुरुष————-38

8) नायगाव———पुरुष————-40

9) नायगाव———स्त्री————-06
————-
नांदेड शहरातील रुग्ण
10)यशवंत नगर—पुरुष—————52

11)आंबेडकर नगर—पुरुष————-28

12) देगलूर नाका—-पुरुष————–60

13)विजयनगर——पुरुष————–75

14)गणेश नगर——पुरुष————–21

15)गणेश नगर——स्त्री————–47