दोन रुग्णांचा मृत्यू; कोरोनाची रुग्णांची संख्या साडे सहाशे

नांदेड

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरेानाचे आकडे नवनवे रेकॉर्ड मोडीत काढत आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे बघायला मिळत आहे. सोमवार दि. 13 जुलै रोजी 34 जणांचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या 650 झाली आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तर दोन रुग्णांची मृत्यूची सुद्धा नोंद झाली आहे.

सोमवार दि.13 जुलै रोजी 123 नमून्यांचा अहवाल तपासण्यात आला. यामध्ये 80 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर 34 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले. तसेच कंधार येथील विकास नगर येथे राहणार्‍या 75 वर्षीय पुरुष व दुलेशाहनगर येथील 61 महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात 230 रुग्ण उपचार घेत असून त्या गंभीर रुग्णांची संख्या 27 झाली आहे.

——
चौकट
रविवारी धनेगाव येथील 9 महिन्यांची चिमुकली, जळकोट येथील 60 व मुखेड येथील तबेला गल्ली येथील 85 वर्षीय वृद्धाचा सुद्धा मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेले रुग्णांचा मृत्यू झाला होता. परंतु त्यांचे अहवाल येणे बाकी होते. या तिन्ही रुग्णांचा मृत्यू हा कोरोनाच्या संसर्गाने झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 35 झाली आहे.
——-
बांधित रुग्णांचा तपशीलवार

पत्ता—————-स्त्री/पुरुष——–वय
1)वजिराबाद————स्त्री———65

2)सामेश कॉलनी———पुरुष——–58

3)चौफ ाळा————पुरुष———78

4)चौफ ाळा————स्त्री———-20

5)वजिराबाद———–स्त्री———-38

6)वजिराबाद———–स्त्री———-44

7)वजिराबाद———–स्त्री———-60

8)वजिराबाद———–स्त्री———-70

9)वजिराबाद———–पुरुष———-18

10)वजिराबाद———-पुरुष———-25

11)वजिराबाद———-पुरुष———-47

12) कौठा————-पुरुष———16

13)कौठा————–स्त्री———-11

14)आनंद नगर———-पुरुष———65

15)वाजेगाव———–स्त्री———–63

16)खानापुर(देगलूर)—पुरुष————42

17)लाईन गल्ली (देगलूर)-पुरुष———-40

18)गांधी नगर(बिलोली)-पुरुष———–70

19)गांधी नगर(बिलोली)—स्त्री———-65

20)कासराळी(बिलोली)–स्त्री———–60

21)तबेला गल्ली(मुखेड)–स्त्री———–50

22)मंडलापुर(मुखेड)–पुरुष————-64

23)मुखेड———-पुरुष————-35

24)मुखेड———-पुरुष————-64

25)विकास नगर(कंधार)-पुरुष————75

26)कंधार———–पुरुष————72

27)मस्ती(धर्माबाद)–स्त्री————–23

28) लोहा———पुरुष————–80

29)नायगाव——–पुुरुष————-30

30)गंगाखेड (परभणी)–स्त्री————-45