तेरा नांदेडमध्ये तर कंधार तालुक्यात तीन

नांदेड

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात शुक्रवार दि.3 जुलै रोजी 16 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले.तर आठ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आलेले रुग्ण हे नांदेड शहर व कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील रहिवासी आहेत. त्यामुळे जिह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 414 झाली, कोरोनामुक्त रुग्ण हे 306 झाले आहेत.उपचार घेत असलेले रुग्ण 90 तर आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

रुग्ण पुढील प्रमाणे
अनु पत्ता स्त्री/पुरुष वय

1) गवळीपूरा—- स्त्री——-20

2)न.कौठा——-पुरुष——43

3)विष्णुपुरी——पुरुष——31

4)रहेमतनगर—-पुरुष——51

5)चक्रधरंगर—–स्त्री——-65

6)विकास नगर–पुरुष——35

7)श्रीनगर——महिला——38

8)श्रीनगर——-पुरुष——10

9)श्रीनगर——पुरुष——-17

10)आं. नगर—पुरुष——35

11)आं.नगर—पुरुष——38

12)बळीरामपुर-पुरुष——21

13) उस्माननगर-पुरुष—–27

14) कंधार—-पुरुष——-17

15)कंधार—–स्त्री——–23

16)कंधार—–स्त्री——-45
——-