तिघांचा मृत्यू तर रुग्ण संख्या 732

नांदेड

नांदेड, बातमी24ः– कोरेानामुळे वाढत चालेला मृत्यूचा आकडा चिंतेची बाब ठरत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रतीदिवस जुने रेकॉर्ड मोढीत काढत आहे. मागच्या चौविस तासांमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर नवे 42 रुग्ण सापडले आहेत. यात समाधनाच बाब म्हणजे 22 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बुधवारी आलेल्या अहवालानुसार बिलोली तालुक्यातील कासराळी येथील 62 वर्षीय महिला, देगलूर येथील 58 वर्षीय पुरुष व कंधार येथील 46 वर्षीय महिलेचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गामुळे झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यू संख्या 39 झाली आहे. तर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले रुग्ण हे 412 व उपचार घेणारे रुग्ण हे 281 इतके आहेत.
——-
रुग्णांची पत्तानिहाय माहिती

पत्ता—————–स्त्री/पुरुष——-वय

1) गंगाचाळ————-स्त्री———24

2) गंगाचाळ————-स्त्री———52

3) विजय नगर———–पुरुष———40

4) छत्रपती चौक———पुरुष———44

5) जुना मोंढा———–पुरुष———-52

6)वजिराबाद———–पुरुष———-44

7)तरोडा नाका———–पुरुष———24

8) रंगनाथ नगर———–पुरुष———33

9) धनेगाव————-पुरुष———-18

10) धनेगाव———–पुरुष———–29

11) वाजेगाव———-पुरुष———–20

12) देगलूर———–स्त्री————65

13) मोतेवार गल्ली(देगलूर)-पुरुष———-39

14)नागोबा मंदीर देगलूर—-पुरुष———-45

15)मोतेराव तांडा देगलूर—-पुरुष———60
16) होटल बैस,देगलूर———स्त्री——32

17)अंबिकानगर,देगलूर——–स्त्री——-73

18)आनंद नगर,देगलूर———पुरुष——60

19) माहूर—————–पुरुष——38

20)कुंटुर, नायगाव———पुरुष——–50

21) नरसी,नायगाव——–स्त्री———-66

22)कासराळी, बिलोली—–पुरुष———22

23)कासराळी, बिलोली——पुरुष——-42

24)कासराळी, बिलोली——पुरुष——–32

25)कासराळी, बिलोली——पुरुष——–60

26)कासराळी, बिलोली—–पुरुष———60

27)कासराळी, बिलोली——पुरुष——–65

28)कासराळी, बिलोली——स्त्री——–24

29)कासराळी, बिलोली——स्त्री———55

30)मुक्रमाबाद, मुखेड——-पुरुष——–42

31)बामणी, मुखेड———पुरुष——–23

32)बामणी, मुखेड———पुरुष——–24

33)बामणी, मुखेड———पुरुष——–28

34)बामणी, मुखेड———पुरुष——–55

35) गंगाखेड,परभणी——-पुरुष———75

36)गंगाखेड,परभणी——–स्त्री———70

37)उदगीर, लातुर———पुरुष———23

38)उदगीर, लातुर———पुरुष———24

39)उदगीर, लातुर———पुरुष———26

40)उदगीर, लातुर———स्त्री———47

41) लातूर सिटी———–स्त्री———42
42) परतूर, मुखेड———–पुरुष——-60