नांदेड, बातमी24:- नांदेड शहरात सोमवारी एक तर मंगळवार दि.16 जून रोजी 18 असे 19 अहवाल कोरोना पॉझिटव्ह आले तर मुखेडमध्ये 2 नवे रुग्ण आढळून आले आहेत. असे मागच्या सोळा तासात 24 रुग्णांची वाढ झाली आहे.
सोमवारी रात्री मुखेड 4 रुग्ण आढळून आले होते,त्याच दिवशी सकाळी 5 रुग्ण आढळले होते,तर मंगळवारी नांदेड महापालिका हद्दीत 4 तर मुखेडमध्ये 2 असे सहा रुग्ण वादळे आहेत.
नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 286 झाली.कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 177 तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असून 24 तासात रुग्ण संख्या वाढल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 96 झाली आहे.
सूचना; यासंबंधी वृत्त विस्ताराने काही वेळात