तुपा आरोग्य केंद्र येथे कोवीड लसिकरणाचा शुभारंभ

नांदेड

नांदेड,बातमी24:-तुपाच्या आरोग्य केंद्र कोविड १९ लसिकरणाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ.अंबुलगेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी
वर्षा ठाकूर यांचा हस्ते करण्यात आला.यावेळी कोवीड १९ लसीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोणा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून जेष्ठ नागरिक यांच्या सह सर्व जनतेला कोविड १९ अंतर्गत तुपा आरोग्य केंद्र कोवीड लसिकरणाचा शुभारंभ ८ मार्च रोजी करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.सौ.मंगराणी अंबुलगेकर. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर. जिल्हा परिषद सदस्य काकडे
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे
तुप्पा येथील सरपंच सौ.मंदाकिनी यनावार
तालुका आरोग्य अधिकारी मिरकुटे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जीने मॅडम
वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी राठोड .
डॉ.अमित रोडे
डॉ.सुभाष वानखेडे
सर्व आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कर्स यांच्या सह जेष्ठ नागरिक शेख चांद पाशा .बबन कदम.व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी या केंद्रात लसिकरण कक्षाचे ऊधदाधाटन व प्रथम लस मारोती कदम यांना देण्यात आली.तर जागातीक महिला दिनानिमित्त लाभार्थी व वैधकिय महिला आधिकारीसह आशा वर्कर यांना शुभेच्छा दिल्या.