रात्रीच्या अहवालात अकरा पॉझिटीव्ह; उपमहापौर ही पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः– कोरोनाचे रुग्णांचे रिपार्ट थांबण्याचे नाव घेत नसून रात्री दहा वाजेच्या सुमारास 38 नमून्यांचा अहवाल आला. यात 14 अहवाल निगेटीव्ह, 13 अहवाल अनिर्णीत तर 11 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे दिवसभराच्या काळात तब्बल 21 रुग्ण कोरोनाचे नवे आढळले, असून रुग्णांची संख्या 458 इतकी झाली आहे. सोमवार दि. 6 जुलै रोजी सकाळी तीन रुग्ण, […]

आणखी वाचा..

जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या चर्चेला विराम

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या चिंता वाढविणारी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात दि. 9 जुलैपासून दि. 18 जुलैपर्यंत लॉकडाऊन होणार असल्याची जोरदार चर्चा सोमवार दि. 6 जुलै रोजी रात्री नऊ वाजेनंतर झाली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी लॉकडाऊनच्या चर्चांना विराम दिला आहे. कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता याबाबत पालकमंत्री अशोक […]

आणखी वाचा..

दिव्यांग मित्र अ‍ॅप देणार योजनांची माहिती

नांदेड,बातमी24:- समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणार्‍या दिव्यांगाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे दिव्यांगापर्यंत पोहचविण्यासाठी दिव्यांग मित्र अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मोलाची मदत होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात या अ‍ॅपचे ऑनलाईन […]

आणखी वाचा..

दिवसभरात कोरोनाने गाठला दुहेरी आकडा

नांदेड, बातमी24ः– कोरोनाचे वाढत रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसून सोमवार दि. 6 जुलै रोजी सुद्धा कोरोनाच्या रुग्णांचा अकडा दुहेरी संख्येत कायम राहिला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या साडे चारशेपार झाली आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात ही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. रविवारी रात्रीपर्यंत 14 कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण पॉझिटीव्ह आले आले होते. त्यानंतर […]

आणखी वाचा..

नांदेड शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी

नांदेड, बातमी24ः- इतवारा भागातील अवैध व्यवसायाच्या वर्चस्वावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात लाठया-काठया, लोखंडी रॉड व तलवारीचा वापर केला गेला. यात हाणामारी एक जण गंभीर जखमी असून त्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.ही घटना सोमवार दि. 6 जुलै रोजी दुपारी घडली. इतवारा भागात शांतीनगर भागात दारु, मटका, गुटखा असे अवैध व्यवसाय चालतात. या अवैध […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चारशे चाळीसः सकाळी ग्रामीण भागात सापडले तीन रुग्ण

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या रुग्णांनी ग्रामीण भागात पाय पसरायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. सोमवार दि. 6 जुलै रोजी सकाळी आलेल्या अहवाल तिन्ही रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. रविवार दि. 5 जुलै रोजी कोरोनाच्या दोन रुग्णांचा मृत्यू तर नवे 14 रुग्ण सापडले होते. परिणामी रुग्णांची संख्या 437 झाली होती.सोमवारी काही नमून्यांचा अहवाल आला.देगलूर, नायगाव व मुखेड […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्हाधिकारी आपण गंभीर आहात का?

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः– नांदेड जिल्ह्यात औरंगाबादनंतर नांदेडमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आहे. औरंगाबादमधील बडया अधिकार्‍यांमधील बेबनाब कोरोनाच्या स्फोटाला कारणीभूत ठरला, तशी परिस्थिती येण्याची वाट बघणे जिल्हाधिकार्‍यांचे सुरु आहे काय? लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे सल्ले दिले जात आहेत,हे ठीक असले,तरी किमान शेजारच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांप्रमाणे कडक अमल तरी करून पहावा.यासाठी नांदेड जिल्हाधिकार्‍यांना ही कडक भूमिका घेण्यसाठी […]

आणखी वाचा..

रात्रीच्या अहवाल रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

नांदेड, बातमी24ः- रविवारी सकाळपासूून वाढत गेलेली कोरोनाची आकडेवारी थांबण्याचे नाव घेत नसून रात्री साडे वाजेच्या सुमारास पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची वाढ झाली आहे.त्यामुळे दिवसभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 14 झाली आहे. रविवारी सकाळी दोघांचे निधन झाले, तर पाच रुग्ण कोरोनाचे पॉझिटीव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडालेली असताना रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास 34 स्वॅबचा अहवाल प्राप्त झाला. यात […]

आणखी वाचा..

दिवसभरात अकरा रुग्ण बरे

नांदेड,बातमी24ः– कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणार्‍या रुग्णांची संख्या घटत आहे. रविवार दि. 5 जुलै रोजी 11 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे घरी परतले आहेत. 428 रुग्णांमधून 20 दगावले तर 321 जण घरी परतले. कोरोनाच्या दृष्टीने रविवारची सकाळी धक्का देणारी ठरली. दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये बिलोली येथील 65 वर्षीय महिला व देगलूर येथील […]

आणखी वाचा..

स्वीकृत नगरसेवकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

कुंडलवाडी, बातमी24ः- नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्यपद मिळविण्यासाठी एका नगरसेवकाने बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ मिळविल्याच्या कारणावरून कुंडलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. स्वीकृत सदस्य पंढरी लिंगन्ना पुपलवार यांनी दि.19 जानेवारी 2018 रोजी स्वीकृत सदस्यपदाच्या निवडणुकीवेळी नागपूर येथील विश्वभुषण बहुउद्देशीय युवक कल्याण सेवा व सांस्कृतिक संस्था भगवाननगर यांचे सहसचिव म्हणून बनावट […]

आणखी वाचा..