हदगावच्या कारखानदारीत खा. पाटील यांच्यावर देशमुखांची मात

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः- हिंगोली लोकसभा मतदारसंघ व नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात असलेल्या हदगाव येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची विक्री प्रक्रिया शनिवारी पार पडली.यामध्ये खासदार हेमंत पाटील यांच्याकडील कंपनीने सुद्धा निविदा दाखल केली होती. मात्र अधिकची बोली लावल्यामुळे सदरचा कारखाना हेमंत पाटील यांच्याकडील कंपनीला मिळू शकला नाही. कारखाना खरेदीचे हेमंत पाटील यांचे दुसर्‍यांदा स्वप्न […]

आणखी वाचा..

दोन रुग्णांचा मृत्यू तर पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्हयाची सकाळ कोरोनाच्या धक्का देणारी बातमीने झाली, असून यात दोन रुग्णांचा मृत्यू तर पाच रुग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाने बळी घेतलेल्या रुग्णांची संख्या 20 तर एकूण कोरोनाच्या रुग्ण हे 428 झाले आहेत.आज आलेल्या अहवालात दोन महिला व दोन पुरुष पॉझिटीव्ह आले. कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा चिंतेची बाब ठरत […]

आणखी वाचा..

अशोक चव्हाण यांचा साखर कारखाना… इतक्या किंमतीत विक्री; …उद्योजकाकडून खरेदी

नांदेड, बातमी24ः– मागच्या दहा दिवसांपूर्वी उमरी तालुक्यातील वाघलवाडी येथील सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या ताब्यातील साखर कारखाना विक्री करण्यात आल्यानंतर भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे युनिट-4 ची सुद्धा विक्री प्रक्रिया पूर्ण झाली. अशोक चव्हाण यांनी साखर कारखानदारीच्या माध्यमातून उस उत्पादक शेतकर्‍यांवर पकड तयार केली होती. मात्र मागच्या काही वर्षांमध्ये शेतकर्‍यांची वाढत जाणारी नाराजी, थकित रक्क्म, उसाच्या […]

आणखी वाचा..

जल बोटींद्वारे नदीपात्रात करडी नजर

नांदेड,बातमी24:- आपत्कालीन परिस्थिती व नदीतील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने चार नवीन बोटींची इतर अत्यावश्यक साधनांची खरेदी केली. या बोटींचे आज तांत्रिक समितीद्वारे तपासणी करुन या बोटींना जिल्हा प्रशासनाच्या ताफ्यात सहभागी करून घेतले. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी या बोटींची पाहणी केली. या चार बोटींपैकी दोन बोटी या नांदेड शहरासाठी […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या गंभीर रुग्ण संख्येत वाढ

नांदेड, बातमी24ः-कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजघडिला 11 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण हा नांदेड शहरातील पीरबुर्‍हाण भागातील 64 वर्षिय इसम आढळला आला होता. या पहिल्या रुग्णाचा मृत्यू 28 एप्रिल रोजी झाला होता. त्यानंतर सेलू येथील […]

आणखी वाचा..

शनिवारी नांदेड,बिलोली देगलूरसह मुखेडममध्ये रुग्ण वाढले

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. शनिवार दि. 4 जुलैै रोजी कोरोनाचे नऊ रुग्ण वाढले आहेत. तर चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरेानामुक्त रुग्ण हे 310 तर एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या 423 झाली आहे. मागच्या दहा दिवसांच्या काळात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 110 झाली आहे. दिवसाकाठी कोरोनाच्या रुग्णांची संख्या […]

आणखी वाचा..

तेरा नांदेडमध्ये तर कंधार तालुक्यात तीन

नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात शुक्रवार दि.3 जुलै रोजी 16 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले.तर आठ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आलेले रुग्ण हे नांदेड शहर व कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील रहिवासी आहेत. त्यामुळे जिह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 414 झाली, कोरोनामुक्त रुग्ण हे 306 झाले आहेत.उपचार घेत असलेले रुग्ण 90 तर आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला […]

आणखी वाचा..

विदेशी दारूचा साठा जप्त

  नांदेड,बातमी24:- विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकास रंगेहात पकडण्यात आले,असून या आरोपीकडून दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुक्ल विभागाने शुक्रवार दि. 3 जुलै रोजी केली.अशी महिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक निलेश सांगडे यांनी दिली. लोहा तालुक्यातील मारतळा येथे वाहन चालक आरोपी संग्राम नरेंद्र कुंभार (राहणार जाब तालुका मुखेड) येथील यास धाड […]

आणखी वाचा..

लाच स्वविकारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंद

  नांदेड,बातमी24:-वाळूचे तीन टिप्पर चालू देण्यासाठी महिन्याला हप्ता म्हणून 30 हजार रुपये हप्ता देण्यात यावा,अशी मागणी करून आतापर्यंत त्यातील 11 हजार रुपये मिळविण्याचा प्रयत्न केला. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमूद करण्यात आले,की लोहा लालुक्यातील कापशी मंडळ अधिकारी ननहू गणपतराव कानगुळे (46) याने टिप्पर चालू […]

आणखी वाचा..

आमदार आणि जिल्हाधिकार्‍यांनी घेतला दुचाकीवर शोध

नांदेड, बातमी24ः- नायगाव विधानसभा मतदारसंघात वाळू माफि यांनी थैमान घातले आहे. आमदारांनी तक्रार केल्यानंतर शहानिशा करण्यासाठी गेलेल्या जिल्हाधिकारी व आमदाराने वाळू वाहतुकीच्या जड वाहनामुळे चाळणी झालेल्या रस्त्यावरून चारचाकी वाहन जाणे अशक्य असल्याने दुचाकीवर वेगवेगळया भागांना भेटी देऊन पाहणी केली. जिल्हाधिकारी व आमदार दुचाकी चालवित असल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला. तर वाळूमाफि यांचे धाबे दणाणले. नायगाव […]

आणखी वाचा..