कोरोनाने घेतला आठरावा बळीः… येथील रुग्ण

कोरोनाने घेतला आठरावा बळीः चौफ ाळा येथील रुग्ण नांदेड, बातमी24ः- दिवसभराच्या काळात काळात सहा कोरोनाचे रुग्ण आढळले तर सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला असला,तरी रात्री नऊ वाजेच्या सुमारास चौफ ाळा येथील एक रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला. त्यामुळे कोरोनामुळे जिल्ह्यात मरणारांची संख्या 18 झाली आहे. मयत रुग्णाचे नाव हे शहनाज बेगम मस्तान अब्दुल असे आहे. मागच्या […]

आणखी वाचा..

वीज पडून तरुणाचा मृत्यू;…या गावावर शोककळा

किनवट,बातमी24:-शहरापासून पूर्वेस पाच कि.मी.अंतरावरील मांडवा येथील एका आदिवासी तरुण शेतकर्‍यावर अचानक वीज कोसळल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे.ही घटना गुरूवारी दि.02 दुपारी 2 सुमारास घडली. मांडवा गावचा रहिवासी असलेला सुरेश जंगू कनाके (वय 22 वर्षे) हा आदिवासी तरुण आपल्या शेतात काम करीत होता. गुरूवारी दुपारी पाऊस सुरू झाला सुरूवात झाली. पावसापासून बचावासाठी त्याने शेतातील एक […]

आणखी वाचा..

कार्यकारी अभियंत्याने सहा महिन्यात गुडघे टेकले

  नांदेड,बातमी24:- रिक्त झालेल्या कार्यकारी अभियंता पदावर प्रभारी म्हणून सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या एका उपअभित्याने कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याच्या कारणावरून गुडघे टेकले आहेत. या उपअभियंत्याने निघून जाण्याची तयारी चालविली आहे.व्याप वरिष्ठ अधिकारी की पदाधिकारी यांचा असा प्रश्न निर्माण होत आहे. नांदेड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. जोशी हे सेवनिवृत्त झाल्यानंतर […]

आणखी वाचा..

भाजपकडून वीज बीलाची होळी

  नांदेड,बातमी24:- वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भाजपा महानगर च्या वतीने महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दि. 2 जुलै रोजी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी केली. तसेच यावेळी राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तीन महिने टाळेबंदी होती . त्यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प होते. एप्रिल ते […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या लढाईसाठी एक लाख मास्कची आमदाराकडून निर्मिती

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या लढाईत मुखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी कोरोनाच्या महामारीत संकटात गरजूंना मदत आणि सेवा देण्याचे काम केले, हे काम इतक्यावरच न थांबविता मतदार संघातील लोकांसाठी एक लाख मास्क निर्मिती करून कोरोना योद्धा अशी भूमिका सक्षमपणे पार पडली. मुखेड मतदारसंघातील मंजूर इतर बड्या शहरात मजुरीला जातात, अशा तेलंगणात गेलेल्या 1 हजार […]

आणखी वाचा..

मुखेडसह नांदेड शहरात सकाळच्या अहवालात रुग्ण वाढ

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हयातील घेण्यात आलेल्या 28 नमुन्यांचा अहवाल गुरुवार दि.2 जुलै रोजी आले,असून यात पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तीन पुरुष व 2 महिलांचा असून नांदेड चार व मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील रुग्णाचा समावेश आहे. आजच्या 28 अहवालात 14 निगेटिव्ह,09 अनिर्णित व 05 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये निझाम कॉलनी येथील साठ वर्षीय […]

आणखी वाचा..

थर्माकौलचा साठा मोठा जप्तःप्रशासनाची एकत्रित कारवाई

नांदेड, बातमी24ः-अवैध वाळू उपसा करण्यासाठी जे तराफे बनविले जात आहे. ते तराफे हे थर्माकौलपासून बनविले जात आहे. त्यामुळे महसूल, मनपा व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करून थर्माकॉलचा साठा जप्त करून आला, असून संबंधित दुकानादारास दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार दि.1 जुलै रोजी करण्यात आली. राज्य शासनाने यापूर्वीच थर्माकौल विक्रीवर बंदी असताना नांदेड शहरातील […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकार्‍यांचे उद्दिष्ट तिनशे साध्य 92

जिल्हाधिकार्‍यांचे उद्दिष्ट तिनशे मात्र 92 अटोपले नांदेड, बातमी24ः- डॉक्टर्स डे च्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 92 रक्तदात्यांनी रक्तदान केले. किमान तिनशे जण रक्तदान करतील अशी अपेक्षा डॉ. इटनकर यांनी व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात 92 जणांनी प्रतिसाद दिला. मात्र डॉ. इटनकर यांनी हे शिबिर आयोजित करून अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये […]

आणखी वाचा..

वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप

नांदेड, बातमी24ः-हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त आणि नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल वाघी तालुका नांदेड येथे आज इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना वह्या, मास, पेनचे वाटप करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, बबनरावजी वाघमारे,शिक्षण विस्तार अधिकारी शंकर इंगळे, सरपंच, […]

आणखी वाचा..

वाढीव वीज बिला विरोधात भाजपाचे उद्या आंदोलन

नांदेड,बातमी24ः-टाळेबंदीच्या काळात संपूर्ण व्यवहार ठप्प असताना वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांकडे भरमसाठ वीज बिलाची मागणी केली आहे. वीज वितरण कंपनीच्या या धोरणामुळे जनतेमध्ये नाराजी असून वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भाजपा महानगर च्या वतीने गुरुवार दि. 2 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा […]

आणखी वाचा..