रक्तदान शिबिरात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे रक्तदान
नांदेड,बातमी24:- डॉक्टर्स डे निमित्त जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी आवाहन केलेल्या रक्तदान शिबिरात नांदेड जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी यांच्यासह काही रक्तदात्यांनी रक्त दान केले. राज्यात ज्या प्रमाणे एक जुलै हा कृषीदिन म्हणून साजरा केला जातो.तसाच एक जुलै हा डॉक्टर्स डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. या दिनाचे औचित्यसाधून जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर […]
आणखी वाचा..