चर्चा देगलूर विधानसभेची; सुरेश गायकवाड ठरू शकतात काँग्रेससाठी संजीवनी

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24;- नांदेड जिल्ह्यातील एकमेव अनुसुचित जाती राखीव मतदारसंघ हा देगलूर-बिलोली विधासभा मतदारसंघ असून या मतदारसंघात उमेदवारी मिळावी,यासाठी चुरस सुरू आहे. मात्र हवसेनवस्यांनी स्वतःला बाजार भरविला आहे.मात्र ज्यांनी ग्रामपंचायतची साधी निवडणूक लढविली नाही,असे फाट्यावर बसलेलले कावळे मुंबईवारीसाठी कावकाव करत असले,तरी दमदार उमेदवार अजूनही काँग्रेसच्या मनसुब्यात उतरत नाहीत, परंतु आंबेडकरी समाजाचे नेते जेष्ठ नेते […]

आणखी वाचा..

उत्तर विधानसभा मतदार संघात विठ्ठल-रुक्माईने केली विठ्ठल पाटील दांपत्याची दावेदार भक्कम

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24:-लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली,असून अनेक जण आपले नशीब आजमावू पाहत आहेत. यात नांदेड महापालिक माजी सभापती संगीत विठ्ठल पाटील डक यांनी मैदानात उडी घेतली आहे.यात डक दांपत्यानी जोरदार शक्कल लढवित आषाढी एकादशीच्या निमित्ताने चाळीस हजार विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती मतदारांच्या घरी पोहचवून मतदारांना धार्मिक व भावनिक साद घातली आहे.या […]

आणखी वाचा..

सिईओ करणवाल ‘लाडक्या बहिणीं ‘च्या मदतीला शेतशिवारापर्यंत

नांदेड,बातमी24: एखाद्या योजनेसाठी लोकांशी थेट जनसंपर्क ठेवणे, रोज येणाऱ्या अडचणीवर मात करणे, त्यातून अधिक सुलभ अधिक सहज सोपी योजना व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयोग नांदेड जिल्ह्यात होत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ( सिईओ ) मीनल करणवाल या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी दररोज थेट लाभार्थी भगिनींशी जिल्हाभर संपर्क साधत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी […]

आणखी वाचा..

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी 8 जुलै पासून शिबीर : जिल्हाधिकारी राऊत

नांदेड, बातमी24 : नांदेड जिल्ह्यातील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनिंना या योजनेचा लाभ मिळेल याबाबत कोणतीही शंका ठेवू नये. या योजनेसाठी 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. मात्र जिल्ह्यातील पात्र महिला भगिनिंना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन 8 जुलै पासून करण्यात येईल, अशी घोषणा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज […]

आणखी वाचा..

आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेतल्यास यश हमखास मिळते:-सीईओ करणवाल

नांदेड,बातमी24- आवडलेल्या क्षेत्रात शिक्षण घेतल्याने नवीन संधी आणि करिअरच्या दृष्टीने विविध पर्याय मिळू शकतात. त्‍यामुळे विद्यार्थ्‍यांनी आपल्‍या आवडीनुसार शिक्षण घ्‍यावे. शिक्षण हा आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळेच आपल्याला प्रगती साधता येते, असे प्रतिपादन नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या प्रशासक तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. लोहा तालुक्‍यातील माळाकोळी येथे पीएमश्री योजनेअंतर्गत जिल्‍हा परिषद शाळा […]

आणखी वाचा..

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

नांदेड, बातमी24६ : जमिनीत ओल धरून ठेवेल असा मुरवणी पाऊस अद्याप जिल्ह्यामध्ये सर्वदूर झालेला नाही. त्यामुळे पेरणीसाठी घाई करू नका. मुबलक पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी. अद्यापही पेरणी करण्याचे दिवस गेलेले नाहीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पावसाची वाट न बघता पेरणीला सुरुवात केली आहे. मात्र […]

आणखी वाचा..

उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीत खा.चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

नांदेड,बातमी24:- भारतीय जनता पक्षाचे तथा महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. जुना मोंढा येथील टाॅवर पासून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,खा.अशोक चव्हाण आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, मंत्री अतुल सावे, केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड, खासदार […]

आणखी वाचा..

 खा.प्रताप पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज होणार दाखल;फडणवीस,बावनकुळे,दानवे आदींची उपस्थिती राहणार

नांदेड,बातमी24:-नांदेड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर आपला उमेदवारी अर्ज गुरूवार दि.4 एप्रिल 2024 रोजी दाखल करणार आहे. यावेळी खा.चिखलीकर यांच्या प्रचारार्थ दुपारी 12 वाजता गुरुद्वारा मैदान रेल्वे स्टेशन रोड (हिंगोली गेट) नांदेड येथील मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, ना. भागवत […]

आणखी वाचा..

शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसकडून वसंत चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल; अमित देशमुख वगळता अन्य प्रदेश नेत्यांची पाठ

नांदेड,बातमी24:- काँग्रेस पक्षाचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी बुधवारी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी लोकांची लक्षणीय हजेरी होती.माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी प्रमुख उपस्थिती यावेळी राहिली. यावेळी जुना मोंढा येथून रॅली काढण्यात आली.अर्ज दाखल केल्यानंतर रॅलीचे रूपांतर भव्य सभेत हिंगोली गेट येथील मैदानावर झाले.यावेळी बोलताना अमित देशमुख म्हणाले,की नांदेड ने लातूरला […]

आणखी वाचा..