जिल्ह्यातील नगरपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व:माहूर राष्ट्रवाडीकडे;अशोक चव्हाण यांचा वरचष्मा
नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील झालेल्या तीन नगरपंचायत निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात दोन नगरपंचायतीवर काँग्रेस तर एका नगरपंचतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार आहे.कॉंग्रेस व राष्ट्रवादीला सत्ता कायम राखण्यात यश आले.सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे देगलूर पोटनिवडणुकीतील विजया नंतर नगरपंचायत निवडणुकीतील विजय हा त्यांचे नेतृत्व ववर्चस्व पुन्हा सिद्ध करणारा ठरला आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर, नायगाव […]
आणखी वाचा..