२५ हजाराची मागणी करणारा कंत्राटी ग्रामसेवक जाळ्यात

नायगाव,बातमी24 : प्लॉट फेरफार लावण्यासाठी २८ हजाराची मागणी करुन २५ हजाराची रक्कम खाजगी व्यक्ती मार्फत स्विकारणारे घुंगराळा येथील कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई दि.३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण्यात आली.या प्रकरणी खाजगी व्यक्तीसह ग्रामसेवकास ताब्यात घेतले असून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निळेगव्हाण येथील […]

आणखी वाचा..

शिक्षक-पालकांचे लसीकरण युद्धपातळीवर करून घ्यावे:-सभापती संजय बेळगे

नांदेड,बातमी24:-सर्व शिक्षकांच्या लसीकरणासह विद्यार्थ्यांच्या पालकांचे लसीकरण करून घेण्यात सर्व गावपातळीवरील शिक्षकांनी भर द्यावा, जिल्हा परिषदेच्या भाडेतत्त्वावरील भाड्यांचा बोजा कमी करून भाडेतत्त्वावरील शाळांना यापुढे भाडे देणे शक्‍य होणार नाही, त्यामुळे त्याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज दिल्या. शिक्षण समितीची मासिक बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती .बैठकीस ज्येष्ठ […]

आणखी वाचा..

उपोषणाला बसलेल्या एसटी वाहकाच्या मृत्यूने संताप; नातेवाईकांचा टाहो;संघटना आक्रमक

  नांदेड,बातमी24:- एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे,या मागणीसाठी राज्यभर मागच्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरूच असून नांदेड येथील एसटी कर्मचारी(वाहक) यांना उपोषणा दरम्यान काल ह्रदय विकाराचा झटका आला होता,आज सकाळी त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. एसटी कर्मचारी यांचा मृत्यूदेह मध्यवर्ती बसस्थानक येथे आणण्यात आले होते.यावेळी एसटी कर्मचारी संघटना,विविध राजकीय पक्ष,विविध सामाजिक संघटना आदींच्या प्रतिनिधींनी एकच गर्दी केली […]

आणखी वाचा..

नव्या विषाणू पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त घरी राहूनच अभिवाद करावे;डॉ. इटनकर

नांदेड,बातमी24:- गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये  ‘ओमिक्रॉन’ हा नवीन विषाणू आढळून आला आहे. सद्यस्थितीत सगळीकडे या संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने सध्या कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम, गर्दी होणारे कार्यक्रम टाळणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. मार्गदर्शक […]

आणखी वाचा..

जिल्हा प्रशासनाचे लसीकरणासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

नांदेड,बातमी24:- जिल्ह्यात कोविड-19 प्रसार होऊ नये व संभाव्य विषाणुच्या प्रसाराबाबत ज्या काही धोक्याच्या सूचना येत आहेत त्यातून जिल्ह्याला सावरण्यासाठी लसीकरण आणि कोविड रोखण्यासाठी निर्धारीत केलेले प्रत्येकाचे वर्तन यावर अधिक भर दिला जाईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. कोविड-19 लसीकरण, कायदेशीर दंड, संभाव्य कोरोना विषाणू आणि व्यवस्थापन याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा लांबणीवर;प्रशासनाचा निर्णय

  नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या नव्या व्हेरीएंट ओमॅक्रोनची लाट दक्षिण आफ्रिकामध्ये निर्माण झाल्याने जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्राथमिक विभागाच्या शाळा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला,असून शाळा 13 डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत कळविण्यात आले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर दैनंदिन व्यवहार सुरळीत होऊ लागले,त्याचसोबत माध्यमिक शाळा व महाविद्यालय सुरू झाले असून […]

आणखी वाचा..

शाल-जोडे आणि चौकर-षटकाराने गाजली सर्व साधारण सभा

  जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही निरोपाची सभा असावी,असे नूर आला.मात्र प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या भाषणाने सभा दिरंगभीर आणि त्यांच्या भाषणांतील फटकेबाजीने शाल जोडयांचा आहेर सत्ताधाऱ्यासह अधिकाऱ्यांच्या देणारी सुरूवातीला ठरली;परंतू चिखलीकर यांचे भाषण म्हणजे अध्यक्ष व सीईओ यांच्यावर आक्षेप घेणारे ठरले.यावर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी तितक्याच धडाकेबाज पद्धतीने चिखलीकर […]

आणखी वाचा..

जिल्ह्यातील तीन नगर पंचायत निवडणूकीचा कार्यक्रम निश्चित:जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांची पत्रपरिषदेत माहिती

नांदेड,बातमी24:- जिल्ह्यातील नायगाव, अर्धापूर, माहूर या नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूक- 2021 चा कार्यक्रम  राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या निवडणूक प्रक्रियेत अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करुन प्रसिद्ध करण्याचा दिनांक सोमवार 29 नोव्हेंबर 2021 आहे. जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख […]

आणखी वाचा..

वीज कनेक्शन न तोडता सवलतीच्या दरात थकबाकी वसूल करा:माजी मंत्री डी.पी.सावंत

नांदेड,बातमी24:-या वर्षी नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढली आहे. वेगवेगळ्या सिंचनाच्या माध्यमातून शेतकरी रब्बी पिके घेण्याच्या तयारीत असताना जुनी वीज बील वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. ही बाब शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणारे असून थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन न तोडता सवलतीच्या दरात त्यांच्याकडील थकबाकी वसूल करावी अशी मागणी […]

आणखी वाचा..

लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शर्तीचे प्रयत्न;डॉ. इटनकर,सीईओ ठाकूर यांच्या ग्रामीण भागाला भेटी

नांदेड,बातमी 24 :- नांदेड जिल्ह्यातील कोविड-19 लसीकरणासाठी अधिकाधिक नागरिकांचा सहभाग घ्यावा व त्यांना संभाव्य धोक्यापासून दूर ठेवता यावे या उद्देशाने जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेतलेल्या विशेष लसीकरण मोहिमेसाठी आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पार्डी गावात घरोघरी जाऊन लोकांना प्रवृत्त केले. त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लोकांना आवाहन करुन लसीकरणाचे महत्व […]

आणखी वाचा..