जिल्हा परिषदेत बेळगेशाही; अध्यक्षांपेक्षा बेळगेचा दरबार हाऊसफुल

नांदेड,बातमी24:- सलग दोन टर्म त्यात दोन वेळा त्याच खात्याचे सभापती,अलीकडे वरिष्ठांच्या मर्जीतील हुकमी एक्का अशी बांधकाम सभापती संजय बेळगे यांची ओळख निर्माण झाली आहे, त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये लोकांचा ओढा हा बेळगे यांच्या शासकीय कार्यालय किंवा शासकीय बंगल्यावर अधिक असतो. विशेषतः जिल्हा परिषद अध्यक्ष मंगराणी अंबुलगेकर यांचे होणारे दुर्लक्ष हे बेळगे यांच्य पत्यावर पडते.  यातून बेळगे […]

आणखी वाचा..

हर घर दस्तक अभियान अंतर्गत अधिकारी-कर्मचारी जाणार घरो-घरी:-जिल्हाधिकारी डॉ.विपीन

  नांदेड,बातमी:-कोविड-19 अंतर्गत लसीकरण अभियान अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हर घर दस्तक अभियानाच्या माध्यमातून चला गावाकडे जाऊ सर्वांचे लसीकरण करून घेऊ ही मोहीम जिल्हाभर दि. 24 नोव्हेंबर रोजी राबविले जाणार आहे,यामध्ये जिल्हाभरातील आपल्या-आपल्या गावातील अधिकारी व कर्मचारी स्वतःच्या गाव पातळीवर जाऊन लसीकरणासाठी पुढाकार […]

आणखी वाचा..

दक्षिण मध्य रेल्वेचा दुजाभावावरून मंत्री अशोक चव्हाण संतप्त; भोकर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे उद्घाटन

नांदेड,बातमी24:- विकासाच्या प्रश्नांसमवेत अलिकडच्या काही वर्षात रेल्वे उड्डाण पुलाच्या कामांबाबत अक्षम्य दिरंगाई होत आहे. भोकर येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम हे त्या दुजाभावाचे प्रतिक आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे सर्व सामान्य नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. एका बाजुला वाहतुकीची होणारी कोंडी तर दुसऱ्या बाजुला रेल्वे विभागाकडून कामामध्ये केली जाणारी दिरंगाई ही न […]

आणखी वाचा..

अनिरुद्ध वनकर हे कला क्षेत्रातील हिरा माणूस :- मंत्री अशोक चव्हाण

मुंबई,बातमी:- अनिरुद्ध वनकर हे ध्येयाने झपाटलेल्या माणूस आहे,चळवळीशी आणि आपल्या नाट्य,गायनाशी जोडलेला अष्टपैलू कलावंत अनिरुद्ध वनकर यांच्यामध्ये बघायला मिळतो, मागच्या दहा ते पंधरा वर्षांपासून त्यांना मी जवळून पाहतोय व त्यांची गाणी ऐकतोय,त्यामुळे अनिरुद्ध वनकर यांच्या कला,नाट्य व गायन क्षेत्रातील हिरो आणि हिरा माणूस बघायला मिळतो,असे उद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काढले,निमित्त होते […]

आणखी वाचा..

जागतिक शौचालय दिनानिमित्‍त विविध उपक्रम:- सीईओ वर्षा ठाकूर यांची माहिती

  नांदेड,बातमी24:- 19 नोव्‍हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. त्‍यानिमित्‍त राज्‍य शासनाच्‍या वतीने हागणदारीमुक्‍त झालेल्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये स्‍वच्‍छतेचे विविध उपक्रम राबविण्‍याच्‍या सूचना दिलेल्‍या आहेत. त्‍यानुसार उद्या शुक्रवारी जिल्‍हयातील सर्व गावातून स्‍वच्‍छता विषयक विविध उपक्रम राबविण्‍यात येणार आहेत. या उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन जागतिक शौचालय दिवस साजरा करावा, असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य […]

आणखी वाचा..

न्यायालयासमोरच पोलिसांशी जमावाची झटापटी:गाडीमधील दोन जण पळाले

  नांदेड,बातमी24:- शिवाजी नगर भागात झालेल्या धगडफेकीमधील आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आले होते.यातील काही आरोपींना एम सी आर देण्यात आला.यावेळी जमवाची पोलिसांसोबत झालेल्या बाचाबाची झाली.या बाचाबाची रूपांतर झटापटीत झाले. ही संधी साधत गाडीमधील दोन आरोपी गाडीमधून फरार झाले.ही झटापट शिवाजी नगर भागातील नगरसेवक नातेवाईक व त्यांच्या सोबत असलेल्या जमावात झाली.या सगळ्या प्रकारचे चित्रण दोन्ही बाजूने […]

आणखी वाचा..

दोषींवर कारवाईचा प्रस्तावित करणार :समिती सदस्य आमदार संजय दौड

  नांदेड, बातमी24:- विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीने जिल्ह्यातील विविध आश्रम शाळा व तांडा सुधार योजनांच्या कामाची पाहणी केली आहे.काही ठिकाणी आक्षम्य चुका आणि त्रुटी दिसून आल्या आहेत. त्यामुळे दोषींवर कारवाई केली जाणार असून यासाठी मुंबई मंत्रालय येथे सुनावणी लावली जाईल अशी माहिती विमुक्त जाती व भटक्या कल्याण समिती सदस्य तथा विधान परिषद […]

आणखी वाचा..

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गंत मांडवी येथे शासकीय योजनाचा आज महामेळावा

नांदेड,बातमी24:-  तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या आदिवासी किनवट तालुक्यात आझादी का अमृत महोत्सवांतर्गंत वैशिष्टपूर्ण कायदेविषयक साक्षरतेचा जागर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 4 या कालावधीमध्ये मांडवी येथे लोकाभिमूख ठरणाऱ्या या उपक्रमात पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना तिथल्या तिथेच लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, […]

आणखी वाचा..

दगडफेकीच्या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता; दगडफेकीत पोलीस जखमी

  नांदेड, बातमी24:-त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्त मुस्लिम समुदायाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत दुकानासह गाड्याचे नुकसान झाले,असून यात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी सुद्धा जखमी झाले.यात पोलीस अधीक्षक यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचे समोर आले.या प्रकारानंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून जागोजागी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुपार नंतर जमावाने नांदेड […]

आणखी वाचा..

गटविकास अधिकारी मारहाण प्रकरणी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

नांदेड,बातमी24:-बिलोली येथील गट विकास अधिकारी प्रकाश नाईक यांना पंचायत समितीचे उपसभापती शंकर यंकम यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवार दि.११ रोजी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांनी कामबंद आंदोलन करत घटनेचा निषेध नोंदवला आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली. बिलोली येथील गट विकास अधिकारी प्रकाश नाईक यांना बिलोली पंचायत समितीचे उपसभापती शंकर यंकम यांनी सभापतीच्या निवासस्थानी […]

आणखी वाचा..