टोकियो ऑलम्पिकच्या निमित्ताने नांदेडच्या भूमीपुत्राने उंचावला अभिमान;बारावीत तीन वेळा नापास,ट्रक चालक,संशोधक ते जपानी उधोजक

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24:- ज्ञानावर कुणाचीही मक्तेदारी असू शकत नाही.हे शिक्षणाने अधोरेखित केलेले आहे.जो ज्ञान मिळविल तो यशाचा शिखरावर पोहचलेला असतो.मात्र त्या मागे जिद्द, चिकाटी व ध्येय निश्चित असेल तर आपणास कुणीही रोखू शकत नाही.अशीच यशोगाथा आहे, नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद येथील झिरोतून हिरो झालेल्या युवकाची होय.आज तो जपानमधील उधोजक कम आणि […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांची सायकलद्वारे लसीकरण जनजागृती;नांदेड ते कंधार प्रवास

नांदेड, बातमी24:-आपल्या सकारात्मक कार्यातून परिवर्तनाची बीजे पेरणाऱ्या नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र परीश्रम घेतले.आता कोरोनाचे संपूर्ण उचाटन करण्यासाठी लसीकरण मोहीम राबविली असून सायकलद्वारे जागर केला.यावेळी  त्यांनी व त्यांच्या सायकल प्रेमी मित्रांनी नांदेड ते कंधार असा सायकल प्रवास केला.या सायकल रॅलीत डॉ.इटनकर यांच्या पत्नी डॉ.सौ इटनकर या सुद्धा सहभागी झाल्या होत्या. […]

आणखी वाचा..

आदिवासीच्या शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी आवश्यक – राज्यपाल कोश्यारी

नांदेड,बातमी24 :- राज्यातील आदिवासी क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुलींच्या शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे. ज्या प्रमाणात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढेल त्याप्रमाणात आदिवासी भागातील महिलांचा विविध विकास योजनेत कृतिशील सहभाग घेता येईल. यादृष्टिने पेसाअंतर्गत आदिवासी विकासासाठी असलेल्या योजनांना अधिक लोकाभीमूख करुन प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत योजना पोहचवाव्यात असे निर्देश महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले. नांदेड येथील […]

आणखी वाचा..

ऐनवेळी राज्यपालांना बदलावे लागेल बैठक ठिकाण; ते उदघाटनही रद्द

  नांदेड,बातमी24:- राज्याचे महामहिम राज्यपाल भगतसिह कोश्यारी हे गुरुवारी नांदेड दौऱ्यावर आले आहे.स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर ते तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांचा आढावा घेणार होते.मात्र मंत्रीमंडळाने राज्यपालांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतल्यानंतर राज्यपालांच्या बैठकीचे ठिकाण बदलून आता शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेणार आहेत.त्यामुळे अधिकारी व पोलिसांची मोठी धावपळ बघायला मिळाली.विशेष म्हणजे विद्यापीठातील […]

आणखी वाचा..

राज्यपालांचा उद्याचा उदघाटन सोहळा लोकप्रतिनिधींना डावलणारा;राज्यपाल भवनप्रमाणे विद्यापीठाचाही अजब कारभार!

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- सरकारसोबत कायम दोन हात करण्याच्या कुरपतीमुळे वादग्रस्त ठरलेले राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर उद्या येणार आहेत. यापूर्वीच राज्य सरकारने राज्यपाल कोश्यारी यांच्या मराठवाडा दौऱ्यावरबाबत आक्षेप घेतल्याने हा दौरा वादात आला. तसेच राज्यपालांच्या हस्ते होणाऱ्या सोहळ्यास पालकमंत्र्यासह इतर लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.राज्यपाल भवनकडून जी चूक करण्यात आली,त्याच चुकीची […]

आणखी वाचा..

चांगले दिग्रसकर बिघडून गेले अन बिघडलेले सोनटक्के पुन्हा आले

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- जिल्हा परिषदमध्ये सर्वाधिक बदनामीकारक चर्चा ही समाजकल्याण विभागाची होत असते,परंतु तसे नव्हे,सर्वाधिक भ्रष्टाचाराची लंका शिक्षण विभाग असून येथे अनिमिततेचा कायम महापूर येत असतो.येथील माध्यमिक असो प्राथमिक शिक्षणाधिकारी हे सर्वाधिक आवक काढण्यात सराईत असतात. सुरुवातीला सेवानिष्ठा दाखविणारे हळूहळू मेवा खाण्यासाठीच स्वाक्षरी वापरतात.असाच अनुभव जिल्ह्यातील शाळा संस्थाचालकांना बदलीने लातूर येथे गेलेल्या प्रशांत दिग्रसरकर यांच्या बाबत […]

आणखी वाचा..

गुटखा माफियांचा कर्दनकाळ ठरणारा अधिकारी सेवानिवृत्त;नांदेड पुन्हा हब ठरणार!

नांदेड, बातमी24:- नांदेडमधील गुटखा माफियांना पोलिसांची कम आणि अत्यंत पारदर्शक सेवा बनवणाऱ्या एका अधिकाऱ्याची धास्ती वाटत असे, ते अधिकारीसेवानिवृत्ती झाल्याने गुटखा माफियांमधून आनंदीआनंद गडे जिकडे तुकडे आपलेच राज्य असू भासू लागले आहे. त्यामुळे गुटखा माफियांना अंकुश लावण्याचे पुढील काळात पोलीस व अन्न व औषधी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे. नांदेड येथील अन्न व औषध […]

आणखी वाचा..

बदली प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांमधून समाधान;पदाधिकाऱ्यांनी दिली प्रशासनास साथ

  नांदेड, बातमी24:-प्रत्येक वर्षी बदल्यांचा मोठा बाजार जिल्हा परिषदमध्ये भरत असतो.मात्र गत वर्षीपासून कोरोनामुळे पूर्ण क्षमतेने बदल्या होत नसल्या तरी;शासनाने ठरवून दिलेल्या पंधरा टक्के या प्रमाणे बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.मात्र यावेळी पदाधिकारी मंडळींनी पारदर्शकता स्वीकारल्याने प्रशासनाची फारशी डोकेदुखी झाली नाही.त्यातली त्यात सीईओ वर्षा ठाकूर यांनी कडक धोरण राबविल्याने कुणावर ही अन्याय झाला नाही.त्यामुळे कर्मचारी […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते धनेगाव येथे बांबु लागवड मोहीम

नांदेड,बातमी24 :- जिल्हा फळरोप वाटीका धनेगाव येथे  राज्य शासनाचा कृषी विभाग व वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बांबू लागवड मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते आज करण्यात आला. बांबू लागवड विषयी प्रचार प्रसिद्धी व्हावी म्हणून यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आज बांबू लागवड मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. […]

आणखी वाचा..

ग्यानमाता शाळेतील प्राचार्य कॅबिनला मनपाने ठोकले कुलूप

नांदेड, बातमी:- नांदेड जिल्ह्यातील प्रतिष्ठित असलेल्या ग्यानमाता विद्या विहार या इंग्रजी माध्यम शाळेने मालमत्ता वसुलीची रक्कम न भरल्यामुळे चप्राचार्य दालनास मनपा प्रशासनाने आहे ताळे ठोकले.ही कारवाई मूल्यनिर्धारक व संकलन अधिकारी अजितपाल संधू यांच्या पथकाने केली. या कारवाईने मालमत्ता कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 01 येथील तरोडा सांगवी अंतर्गत म्हाळजा येथील […]

आणखी वाचा..