जिल्हाधिकाऱ्यांचे सूचक पाऊल; दररोज होणार किमान साडे पाच हजार चाचण्या

नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका दृष्टीपथात ठेवून नागरिकांनी अधिकाधिक दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. कोरोनाचा धोका अजून तसूभरही कमी झालेला नाही. सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या विविध शासकीय कार्यालयासह सेवा क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याची महत्वपूर्ण मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा व संभाव्य तिसरी लाट […]

आणखी वाचा..

बदल्या प्रक्रियेस नियमांचे काटेकोरपणे पालन :-सीईओ ठाकूर

  नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दहा टक्के प्रशासकीय व दहा टक्के विनंती बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार सोमवार दि.26 जूनपासून बदल्यांच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असून बदली पात्र कर्मचाऱ्यांचे कागदोपत्री छाननी करूनच बदल्याचे आदेश निर्गमित केले जात आहेत,अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली. एकेकाळी जिल्हा परिषद बदल्याचा विषय बहुचर्चित राहत असत.जिल्हा परिषदेला […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषदमधून कर्मचाऱ्याचे दीड लाख पळविले; ना सुरक्षा व्यवस्था ना सीसीटीव्ही

  नांदेड, बातमी24:- भोकर तालुक्यातील भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्याचे दीड लाख रुपये डिक्की फोडून पळविल्याची घटना दिवसाढवळ्या घडली. विशेषतः हा प्रकार जिल्हा परिषद आवतारात घडला. चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. जिल्हा परिषद आवाराची सुरक्षा व्यवस्था तसेच सीसीटीव्ही सुद्धा कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे. भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र […]

आणखी वाचा..

पाळीव जनावरे मोकाट सोडणे पडणार महागात:जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

नांदेड, बातमी24 :- सर्व पाळीव प्राण्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. पाळीव जनावरे बाहेर रस्त्यांवर मोकळी सोडल्यास अशा पशुपालकांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या. प्राणी संरक्षण कायद्याची जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ‘जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची’ त्रैमासिक बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीस जिल्हा […]

आणखी वाचा..

घरगुती वीज ग्राहकांचे मीटर होणार स्मार्ट:-ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

मुंबई,बातमी24:-घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडींग बाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला असून घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या महानगरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले आहेत. स्मार्ट मीटर योजनेबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत […]

आणखी वाचा..

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 717 कुटूंबाना विविध योजनांचा लाभ: जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड,बातमी24:-कोरोनामूळे जिल्ह्यातील जे व्यक्ती मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या कुटूंबातील लहान मुलांची हेळसांड होवू नये या उद्देशाने नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गंत आजवर जिल्ह्यातील 717 व्यक्तींना विविध योजनाचा लाभ दिला. राज्य शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. या टास्क फोर्समार्फत डॉ. इटनकर यांनी  कोरोनामुळे […]

आणखी वाचा..

नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासामध्ये विमा कंपनीस कळवावी:- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पुर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसुचना शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीस 72 तासामध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय […]

आणखी वाचा..

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतींचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

नांदेड,बातमी24:- जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सुविधा या बदलत्या काळाच्या गरजांप्रमाणे अधिक भक्कम व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने आवर्जून लक्ष दिले आहे. गावकऱ्यांना पंचक्रोषीतच उत्तम सुविधा मिळाव्यात या दृष्टीने रोहिपिंपळगाव येथे एक कोटी 80 लक्ष रुपयांची नवीन इमारत साकारत असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. मुदखेड तालुक्यातील रोहिपिंपळगाव येथील इमारतीच्या […]

आणखी वाचा..

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मार्गी लावला गंभीर प्रश्न;91 गावांना मोठा दिलासा

नांदेड,बातमी24  :- जिल्ह्यातील काही गावात स्मशानभूमीचा प्रश्न हा भावनिक आणि तितकाच महत्वाचा होता. अनेक खेड्यांना स्वत:ची स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांची होणारी विवंचना लक्षात घेवून “गाव तेथे स्मशानभूमी” अंतर्गत जवळपास 91 खेड्यांना शासकीय जागा प्रदानचे आदेश आज काढण्यात आले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रश्नाचा आढावा घेऊन जिल्हा परिषद व महसूल विभागाने समन्वय साधून हा जागेचा विषय […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षा ठाकूर यांचा शिक्षकांना दणका;पाच शिक्षक तडकाफडकी निलंबीत

  नांदेड, बातमी24:- भोकर येथील जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय प्राथमि‍क नुतन शाळेस आज शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेटी देवून शाळेची पाहणी केली. यावेळी अनुपस्थित असलेल्‍या 5 शिक्षकांना त्‍यांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे. सिईओ यांचा भोकर तालुक्‍यात आज दौरा होता. दरम्‍यान त्‍यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय प्राथमि‍क शाळेस भेट […]

आणखी वाचा..