पक्ष वाढीसाठी सर्व समाजाची मोट बांधावी लागेल:-बापूराव गजभारे

  नांदेड,बातमी24:- मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता असलो,तर समाजकारण व राजकारणात सर्व जाती धर्माना सोबत घेऊन काम करत आलो आहे.पुढील काळात पीपल्स रिपब्लिकन पक्षासोबत सर्व जाती-धर्माचे लोक जोडण्याचा प्रयत्न असणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त पक्षाचे महासचिव तथा नगरसेवक बापूराव गजभारे यांनी केले. महासचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल ते पक्षाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर रमले सामाजिक न्याय’च्या पर्यावरण परिसरात

नांदेड,बातमी24:-राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमताने जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी सामाजिक न्याय व विशेष सहायय कार्यालयास भेट दिली.यावेळी सामाजिक न्याय कार्यालयाने उभारणी केलेल्या नेत्रदीपक पर्यावरणीय परिसर व गाडर्न पाहून जाम खूष झाले,यावेळी त्यांनी बराच वेळ गार्डनमध्ये घालविला. नांदेड येथील ग्यानमाता रोडवर भव्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य कार्यालयाची भव्य इमारत आहे.हा इमारत परिसर सामाजिक न्यायचे […]

आणखी वाचा..

साठवण तलावांची कामे तात्काळ मार्गी लावा:पालकमंत्री चव्हाण

नांदेड,बातमी24 :- जिल्ह्यातील अनेक भागात सिंचनाच्या पर्याप्त सुविधा नसल्याने त्या ठिकाणी कृषी व इतर क्षेत्रासाठी शासनाने भौगोलिक रचनेनुसार शक्य त्या भागात साठवण तलावासाठी मान्यता दिलेली आहे. ही मान्यता देवूनही अनेक प्रकल्प किरकोळ कारणांवरुन मार्गी लागले नाहीत. प्रशासकीय पातळीवर भूसंपादनापासून ज्या कांही अडचणी असतील, त्या निश्चित कालमर्यादेत पूर्ण करुन साठवण तलावाची कामे तात्काळ सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री अशोक […]

आणखी वाचा..

प्रशासनाने अवघड क्षेत्र निश्चित करावे:शिक्षण सभापती बेळगे

नांदेड, बातमी24:-ग्रामीण भागातील शिक्षकांना सुगम भागात बदली करून घेता येईल यासाठी शासनाने काही निकष निश्चित करून दिले आहेत.त्या परिपत्रकानुसारच नियमाप्रमाणे अवघड क्षेत्र निश्चित करा अशी सूचना आज शिक्षण समितीच्या सभेत नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केली .सदर बाबतीत ठराव समितीचे सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी मांडला होता. बैठकीस समितीचे ज्येष्ठ सदस्य व्यंकटराव पाटील […]

आणखी वाचा..

राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे सुरू करण्यासाठी जयंत पाटील-धनंजय मुंडे दोन दिवस जिल्हावारीवर

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- दमदार नेत्यांमुळे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकवेळ मोठा दबदबा होता.मात्र मागच्या सात ते आठ वर्षांमध्ये पक्षाची पुरती वाताहत झाली. या वाताहतीमधील वात तेवत ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते पक्ष वाढीच्या दृष्टीने तालुका पातळीवर जाऊन पक्षाच्या […]

आणखी वाचा..

डिएचओ डॉ.शिंदे यांच्या अभिनंदन ठरावाने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले;कोरोनात ग्रामीण आरोग्य यंत्रणा सक्षम

नांदेड, बातमी24:-नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तहकूब सभेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी कोरोनाच्या काळात गतिमान आरोग्य यंत्रणा राबविल्याबदल सभागृहाने अभिनंदनाचा ठराव मांडला. कोरोनाची दुसरी लाट ग्रामीण भागातून थोपविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. डॉ.शिंदे यांच्या अभिनंदनाच्या ठरावाने आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावल्याची भावना व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा बुधवार दि.23 […]

आणखी वाचा..

पिपल्स रिपब्लिकन पक्षाच्या महासचिवपदी बापूराव गजभारे

  नांदेड,बातमी24:-पिपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) महासचिवपदी नांदेड वाघाला महापालिकेचे नगरसेवक बापूराव गजभारे यांची नियुक्ती करण्यात आली.या नियुक्तीबद्दल गजभारे यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबईत झाली. य बैठकीला राज्यभरतील कार्यकारणी सदस्य हजर होते. या झालेल्या बैठकीत नव कार्यकारणी गठीत करण्यात आली. […]

आणखी वाचा..

जादूच्या कांडीनंतर तहकूब सभा शांततेत;पदाधिकारी-अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा श्वास

  जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- वादळी वादावादीमुळे पाच दिवसांपूर्वी तहकूब करावी लागलेली जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा बुधवार दि.23 जून रोजी घेण्यात आली.सदरची सभा वादळी ठरेल असे वाटत होते.मात्र काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना व काही भाजप सदस्यांवर कांडीचा परिणाम झाल्याचे दिसून आले. काही किरकोळ अपवाद वगळता आजची झालेली सभा समशान शांततेत पार पडली. यापूर्वी 16 जून रोजी सर्वसाधारण सभा झाली. […]

आणखी वाचा..

विविध विभागातील 167 अधिकारी-कर्मचा-यांच्‍या पदोन्‍नत्‍या;सीईओ ठाकूर यांचा महत्वपूर्ण निर्णय

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्‍हा परिषदे अंतर्गत विविध संवर्गातील 167 अधिकारी- कर्मचा-यांना पदोन्‍नत्‍या देण्‍यात आल्‍या आहेत. जिल्‍हा परिषदेच्‍या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती पद्मा नरस्सा रेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, महिला व बालकल्याण सभापती सुशिलाताई पाटील बेटमोगरेकर, समाजकल्याण सभापती रामराव नाईक, कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाळासाहेब […]

आणखी वाचा..

गावे वनराईने नटविण्यासाठी लोकचळवळ उभारावी:-सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:- गाव निसर्गानं नटवण्‍यासाठी गावक-यांनी लोकचळवळ उभी करावी. तसेच पारंपारीक वक्षांचे संवर्धन व जतन केल्‍यास पुढच्‍या पिढीला आपण नै‍सर्गिक प्राणवायू देण्‍यास समर्थ ठरु असे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले आहे. नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील टेकडीवर असलेल्या श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर परिसरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या प्रमुख […]

आणखी वाचा..