938 दिव्‍यागांना शेष निधीतून लाभ: सभापती अॅड. नाईक यांची माहिती

   नांदेड,बातमी24:U- नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या समाजकल्‍याण विभागांतर्गत दिव्‍यांग व्‍यक्‍तींना स्‍वंयरोजगारासाठी शंभर टक्‍के अर्थ सहाय्य व शारिरीक दिव्‍यांग घालवण्‍यासाठी लागणारे उपकरणे-अवयव व वैद्यकीय उपचारासाठी लाभ देण्‍यात येतो. चालू वर्षात ग्रामीण भागातील 938 दिव्‍यांग लाभार्थ्‍यांना जिल्‍हा परिषद शेष निधीतून 1 कोटी 19 लाख 7 हजार 50 रुपये लाभ देण्‍यात आल्‍याची माहिती समाजकल्‍याण सभापती अॅड रामराव नाईक यांनी […]

आणखी वाचा..

लाभार्थ्यांनी मार्जिन मनी योजनेचा लाभ घ्यावा:सहाय्यक आयुक्त माळवदकर

नांदेड,बातमी24:- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडीया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्हयातील या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छूक लाभार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक कैलाश तुकाराम मोरे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त तेजस […]

आणखी वाचा..

जाती व जमातीमधील गरिबाच्या घरात प्रकाश उजळणार;ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांचे कल्याणकारी पाऊल

  नांदेड, बातमी24: राज्य शासनाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’मधून अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील अर्जदारांना महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी अर्जदारांकडून योग्य कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज प्राप्त होताच महावितरणकडून नवीन घरगुती वीजजोडणी देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे,या योजनेमुळे अनुसूचित जाती व जमतीमधील गरिबांच्या घरात प्रकाश उजळणार असून […]

आणखी वाचा..

नाष्टा आणि उकाड्यावरून सर्वसाधारण सभा तहकूब

  नांदेड,बातमी24:- सर्वसाधारण सभा सभापती एकटे नाष्टा खात असल्याने आणि सभागृहात उकाडा होत असल्याने जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा तहकुब करण्याची नामुष्की ओढवली.अशा प्रकारे सभा तहकुब होण्याची पहिलीच वेळ आहे. सर्वसाधारण सभा बुधवार दि.16 रोजी दुपारी एक वाजता सुरू झाली.यावेळी कोरोनाच्या संसर्गामुळे निधन पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोरोना मुक्त भोसी गाव केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य […]

आणखी वाचा..

उद्योगांच्या अखंडीत वीजपुरवठयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न : मुख्य अभियंता पडळकर

  नांदेड,बातमी24: नांदेड व कृष्णूर औदृयोगिक वसाहतीतील उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत उद्योगांच्या अखंडीत वीजपुरवठयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत अखंडीत वीज सेवा देण्यास महावितरण बांधील असल्याचे अभिवचन देत नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी वीजबिलांचा भरणाही वेळेच्या आत करावा असे आवाहनही उद्योजकांना केले.   लघू उद्योग भरती या प्रमूख संघटनेसह इतर औद्योगिक ग्राहक संघटना व त्यांचे प्रतिनिधी […]

आणखी वाचा..

नगरसेवक बापूराव गजभारे यांच्या पुढाकारातून लसीकरण जागृती

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या महामारीने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. हजारो लोक बाधित झाले तर शेकडो लोकांना कोरोनाच्या संसर्गामुळे प्राण गमवावे लागले आहे.पहिल्या लाटेप्रमाणे दुसरी लाट ओसरत आहे.मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे.त्यामुळे लसीकरण करणे हा एकमेव पर्याय असून लसीकरणबाबत नागरिकांच्या मनात असलेले समज-गैरसमज दूर करणे हा जनजागृतीचा महत्वाचा भाग आहे. राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून […]

आणखी वाचा..

मंत्री डॉ.राऊत यांचा दलित मतदार काँग्रेसकडे वळविण्याचा प्रयत्न;मराठवाडा दौऱ्याची यशस्वी सांगता

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- राज्याचे ऊर्जा मंत्री तथा काँग्रेस अनुचित जाती-जमाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नितीन राऊत यांनी नुकताच मराठवाड्याचा शासकीय दौरा हा दलित समाजाला पुन्हा काँग्रेसकडे जोडणाचा प्रयत्न म्हणून बघितला जात आहे. या दौऱ्याच्या निमिताने डॉ.राऊत यांचे प्रत्येक जिल्ह्यात झालेले स्वागत आणि दलित समाजाने दौऱ्याच्या निमित्ताने दिलेला प्रतिसाद पाहता कॉंग्रेसपासून विभागलेला दलित मतदार बांधणीसाठी बेरजेचा ठरणार […]

आणखी वाचा..

महावितरणकडून ५ कोटींची सहायता निधीला मदत;ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्याहस्ते मुख्यमंत्र्यांना सुपुर्द

मुंबई, बातमी24:-मुख्यमंत्री सहायता निधीसाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनातील ५ कोटी १७ लाख ३४ हजार ६३१ रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री ना. श्री. उद्धव ठाकरे यांना ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते गुरुवारी (दि. १०) सुपुर्द करण्यात आले. कोविड-19 संदर्भात राज्य शासनाच्या विविध उपाययोजनांना आर्थिक बळ म्हणून महावितरण नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहायता […]

आणखी वाचा..

तत्पर कार्याची सुंदर संकल्पना सीईओ वर्षा ठाकूर

सीईओ म्हणून काही महिन्यांपूर्वी नांदेड जिल्हा परिषदेत रुजू झालेल्या सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून तत्पर कार्याची सुंदर संकल्पना नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न केला.हा त्यांच्या कार्याचा प्रशासनातील जाणतेपणा दर्शवून जातो. तत्कालीन सीईओ अशोक काकडे यांच्या दीड वर्षामधील निष्क्रिय कारकीर्द जिल्हा परिषदेला सक्रियतेल मारक ठरली,त्यानंतर सीईओची खुर्ची प्रभारी काळात अतिजलद […]

आणखी वाचा..

लसीकरणासह नियमांचे पालन करा;अन्यथा पुन्हा लॉकडॉऊन:-जिल्हाधिकारी

नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या दुसNया लाटेत नांदेड जिल्ह्याने एप्रिल महिन्यात सर्वाधिक ३४ हजार ६३४ रुग्ण नोंदविले. रुग्णसंख्येचा हा दर २६.९ टक्क्यापर्यंत पोहंचला. मात्र त्यानंतर राबविलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे आजच्या घडीला हा रुग्ण दर १.७ टक्क्यांपर्यत खाली आला आहे. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर सुध्दा नागरिकांनी सतर्वâता बाळगायची आहे, दिलेल्या नियमांचे पालन करायचे आहे यासोबतच मोठ्या प्रमाणात लसीकरण करायचे आहे, यासाठी पुढाकार […]

आणखी वाचा..