जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांचे शेतकऱ्यांना थेट बांधावरून मार्गदर्शन

नांदेड,बातमी24 :- बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रयोग, बीज प्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतमात्रा देणे व रुंद वरंबा सरी पद्धतीनुसार सोयाबीन लागवड करणे हे तंत्रज्ञान शासनमान्य, कृषी विद्यापीठाने मान्यताप्राप्त केले आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होते आहे. शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करून चांगले उत्पादन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. कृषी […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषदेत स्वराज्यगुढी; स्वराज्य म्हणजेच रयतेचा मुलमंत्र :-पालकमंत्री चव्हाण

नांदेड, बातमी24:- छत्रपती शिवाजी महाराजाची स्वराज्याची संकल्पना आणि त्यांची दूरदृष्टी ही युगानुयुगासाठी प्रेरणादायी आहे. स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य हा लोकल्याणकारी वारसा त्यांनी आपल्याला दिला आहे. हाच त्यांचा मुलमंत्र होता. स्वराज्यातील शेतकरी, मजूर आणि गोरगरिब आणि बहुजनांना न्याय मिळावा याची त्यांनी सदैव दक्षता घेतली. जाती-पातीवरुन, धर्मावरुन त्यांनी भेदभाव केला नाही. 18 पगड जाती आणि सर्वच धर्मातील […]

आणखी वाचा..

पर्यावरण संवर्धनाची कृतिशिलता जपत नगरसेवक गजभारे यांचा वाढदिवस

  नांदेड, बातमी24:-राजकीय जीवनात वावरणारे नांदेड मनपाचे नगरसेवक बापूराव गजभारे हे कायम सामाजिक जाणिवेतून काम करणारे नेतृत्व अशी ओळख सर्वत्र आहे. पाच जून रोजी आपल्या वाढदिवसाच्या निमिताने प्रभागात जागोजागी वृक्षारोपण करत कृतिशील रित्या वाढदिवस साजरा केला. बापूराव गजभारे हे सामाजिक, सांस्कृतिक कार्यात सदैव सक्रिय असणारे राजकारणी म्हणून सुपरिचित आहेत. जागतिक पर्यावरण दिन व त्यांचा वाढदिवस […]

आणखी वाचा..

जि. प. आणि पं.स. समिती सदस्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडू-जि.प.सभापती बेळगे

नांदेड,बातमी24:-स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषदेला अन्यासाधरण महत्व आहे.मात्र का संस्थेत काम करणाऱ्या लोक प्रतिनिधींना शासनाकडून विशेष दर्जा मिळावा,यासाठी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडू असे जिल्हा परिषद व पंचायत समिती असोसिएशनचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी सांगितले. जिल्हा परिषदमधील सक्रिय सभापती म्हणून संजय बेळगे यांची […]

आणखी वाचा..

जिल्ह्यातील दीड हजार खेडी कोरोनामुक्त;यापुढेही अधिक दक्ष – सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तावडीतून ग्रामीण भागही सुटला नाही. असंख्य खेड्यांमध्ये कोरोना पोहचला असता या खेड्यातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दक्षतेने पेलून जिल्ह्यातील 1 हजार 450 खेड्यांना कोरोनाला हद्दपार करण्यासाठी बळ दिले. यात ग्रामपंचायतींचे, पंचायती समित्यांचे आणि जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी परस्पर […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांच्या आदेशाने दिलासा

  नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू घटू लागली आहे,यात विशेषतः नांदेड जिल्ह्यातील रुग्णसंख्या दहा टक्यांपेक्षा कमी झाली आहे.त्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी टाळेबंदीशी संबंधीत दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.व्यापाऱ्यांना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत दुकाने घडता येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काळ राज्याला उद्देशून संवाद साधला.यावेळी वीस टक्केपेक्षा जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यात […]

आणखी वाचा..

अवैध रेतीसाठा आढळल्यास धडक कारवाई :- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड,बातमी24:- जिल्ह्यातील नदीपात्रालगतच्‍या शेतजमिनीत किंवा इतर ठिकाणच्‍या शेतीजमिनी तसेच महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागात बांधकामाच्‍या ठिकाणी अवैध रेतीसाठे कुणाला आढळल्यास अशा शेतकऱ्यांनी किंवा खाजगी जमीन मालकांनी त्‍यांच्या जमिनीत केलेल्‍या अवैध रेतीसाठयाची माहिती संबंधीत कार्यक्षेत्रातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांना तात्‍काळ कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील जप्‍त […]

आणखी वाचा..

म्‍यूकर मायकोसिस आजाराबद्दल डिएचओ डॉ. बालाजी शिंदे यांचे महत्वपूर्ण विधान

नांदेड,बातमी24:- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना म्‍यूकर मायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव अनेक रुग्णांना होताना दिसत आहे. वेळेवर उपचार लाभल्‍यास हा रोग बरा होऊ शकतो. नागरिकांनी म्‍यूकर मायकोसिस या आजाराची लक्षणे आढळल्‍यास तात्‍काळ वैद्यकीय उपचार घ्‍यावेत व कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचे पालन करावे असे, आवाहन जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे. म्‍यूकरमायकोसिस एक अति जलद […]

आणखी वाचा..

देवस्थानाच्या कामात लाच खाणारा जाळ्यात

नांदेड,बातमी24:-बिलोली तालुक्यातील गागलेगाव येथील तलाठी विजयकुमार गोपाळराव कुलकर्णी याने श्रीकृष्ण देवस्थानच्या दान जमिनीची सात बाऱ्यावर नोंद घेण्यासाठी लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली,ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवार दि.27 रोजी केली. आरोपी विजयकुमार याने फिर्यादीकडून दान जमीनीच सात बारा करून देण्यासाठी 15 हजार रुपयांची मागणी केली होती.यातील दहा हजार रुपये दि.18 रोजीच घेतले होते.उरलेले पाच […]

आणखी वाचा..

मराठा सेवा संघाचे आधारवड प्रा. डॉ. गणेश शिंदे यांचे निधन

  नांदेड,बातमी24:-बहुजन चळवळीतील ज्येष्ठ पदाधिकारी मराठा सेवा संघाचे तेलंगणा राज्याचे प्रभारी हदगाव येथील दत्त कला वाणिज्यचे प्रा डॉ गणेश शिंदे सर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी 2 वाजता खाजगी दवाखान्यात निधन झाले. डॉ.गणेश शिंदे सर मराठा आरक्षणाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजे यांच्या समोर मराठा समाजाच्या व्यथा व दशा अत्यंत परखडपणे मांडलयात, आपल्या कामात व्यस्त असताना आज […]

आणखी वाचा..