कोरोना बाधित आमदार बालाजी कल्याणकर भडकले

नांदेड,बातमी24- आ. बालाजी कल्याणकर हे कोरोनाग्रस्त झाले असून त्यांच्यावर सध्या गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण देत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच, त्यांनी संबंधित एजन्सीच्या संचालकास बोलावून खडे बोल सुनावले आहेत. याबाबत आ. बालाजी कल्याणकर यांनी वैद्यकीय विभागाकडे तक्रार केली असून संबंधित एजन्सीचा करार रद्द करत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी इटनकर यांनी घेतला कोविड रुग्णालय आढावा

नांदेड,बातमी24 :- नाशिक येथे ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी शासकीय कोविड केअर सेंटर, रुग्णालयाच्या सुरक्षिततेसंबंधी आढावा घेऊन सर्व संबंधित विभाग प्रमुखांना योग्य ती दक्षता घेण्याचे त्यांनी निर्देश दिले. जिल्हा रुग्णालयाच्या जागेत असलेल्या ऑक्सीजन टँकची त्यांनी स्वतः पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत मनपा […]

आणखी वाचा..

25 मृतांमध्ये सात तरुणांचा समावेश;बाराशेहून अधिक रुग्णांची मात

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाचशेने घटली असली, तरी मृतांचा आकडा कायम आहे.आजच्या प्रेसनोटमध्ये प्राप्त झालेल्या मृतांच्या आकडेवारीत 45 पेक्षा कमी वय असलेल्या सात जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे तरुणांनी मला काहीच होत नाही.या भ्रमात न राहता अधिक जागरूक राहिले पाहिजे,यासाठी मास्क,सॅनिटीझर अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. बुधवार दि.21 रोजी […]

आणखी वाचा..

उपचार करणाऱ्या डॉक्टराला भोकसण्याचा प्रयत्न;मुखेड येथील घटना

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या महामारी काळात एकमेव शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व त्यांची वैधकीय यंत्रणा दिवसरात्र एक करून रुग्णसेवा बजावत आहे. अशाच वैधकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यास भोकसण्याचा प्रयत्न झाला.मात्र लोकांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. कोरोनाच्या संकटाचा योद्धा म्हणून सामना करणाऱ्या डॉक्टर व त्यांची यंत्रणा जीवापाड काम करत आहे. यातील रुग्णांचे प्राण ही वाचत आहेत. काम करताना यंत्रणेवर […]

आणखी वाचा..

पंधरा हजाराची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचा कार्यकारी अभियंता जाळयात

  नांदेड,बातमी24:-एका कार्यालयीन कर्मचाऱ्या थकीत रक्कम काढून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदमधील एका कार्यकारी। अभियंत्यास रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई मंगळवार दि.20 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले,की तक्रारदार कर्मचारी यांचे 2020 मधील थकीत पगार,सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम व महागाई भत्ता काढून देण्यासाठी लघुपाट बंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी […]

आणखी वाचा..

दिलासादायक:आकडेवारी ओसरायला सुरुवात;रुग्णसंख्या साडे अकराशे

  नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे.मंगळवार दि.20 रोजी 1 हजार 157 रुग्ण सापडले आहेत.तर 25 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मागच्या 24 तासांमध्ये 4 हजार 287 जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये 1 हजार 157 जण बाधित आले.यातील मनपा हद्दीत 528 तर ग्रामीण भागात 612 जणांचा समावेश आहे.जिफ्यात8 एकूण […]

आणखी वाचा..

एमआयडीसीमधील कामगारांचे लसीकरण करावे:-शैलेश कऱ्हाळे

  नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या टाळेबंदीमुळे मागच्या वर्षेभरापासून उधोग व्यवसाय मोडकळीस आला आहे.शासनाने पुन्हा ताळेबंदी केली आहे.त्यामुळे उधोगसह कामगार वर्ग देशोधडीला लागणार आहे.पुढील काळात उघोग चालले पाहिजे असे सरकार वाटत असेल तर कामगारांचे लसीकरण करण्यात यावे,अशी मागणी भाजप उधोग आघाडीचे महानगराध्यक्ष शैलेश कऱ्हाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात केली. निवेदनात म्हटले,की उधोगावर आधारित कच्चा मालपुरवठा करणारे व्यवसाय हे सुद्धा […]

आणखी वाचा..

फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट:-सीएस डॉ. भोसीकर

नांदेड,बातमी24:- कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे का याच्या चाचणीसाठी घरातल्या घरात सहा मिनिटे चालण्याची चाचणी (सिक्स मिनिट वॉक टेस्ट) करण्यासाठी आरोग्य विभागाने भर दिला असून त्याबाबत नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांनी केले आहे. सहा मिनिटे चालण्याच्या चाचणी बाबत अधिक जागरूकता निर्माण केेली जात आहे. यामुुलेे नागरिकांना […]

आणखी वाचा..

ऑक्सिजन सुविधेसह 200 बेड कोविड सेंटर उभे;पालकमंत्री चव्हाण यांनी केले उदघाटन

नांदेड, बातमी24 :-भक्ती लॉन्स येथील नवीन 200 बेडच्या कोविड केंद्रातील ऑक्सीजन यंत्रणा आणि इतर साहित्य चांगल्या स्थितीत सुरु आहे की नाही यांची खातरजमा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. या दोनशे खाटांच्या भव्य कोविड हेल्थ सेंटर येथे सर्व बेड ऑक्सीजन यंत्रणेसह असून आवश्यक तो सर्व स्टाफ ही महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करुन दिला आहे. सद्यस्थितीत 112 जणांचा स्टाफ […]

आणखी वाचा..

ग्रामीण भागात सव्वा दोन लाख लोकांचे लसीकरणःडीएचओ डॉ. शिंदे

नांदेड, बातमी24ः कोरोनाचे संसर्ग थोपविण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा एकमेव दुवा आहे. त्यासाठी शासनाच्या आदेशाप्रमाणे ग्रामीण भागात लसीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहेत. अगदी छोटया लोकसंख्येच्या गावात जाऊन 45 वर्षांवरील महिला-पुरुषांचे लसीकरण केले जात आहे. यामध्ये आतापर्यंत 2 लाख 27 हजार 433 जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली. मागच्या काही […]

आणखी वाचा..