1 हजार 156 कोरोना बाधित बरे तर 1 हजार 287 व्यक्ती कोरोना बाधित

नांदेड,बातमी24:- दि.जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 665 अहवालापैकी 1 हजार 287 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 729 तर अँटिजेन तपासणीद्वारे 558 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 67 हजार 887 एवढी झाली असून यातील 52 हजार 541 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 13  हजार 828 रुग्ण उपचार घेत असून 197 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले […]

आणखी वाचा..

उधापासून कडक नियमावली; भाजीपाला-फळविक्रेतेसह खाद्य दुकाने दुपारी 1 पर्यंतच

नांदेड,बातमी24:-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदेड जिल्ह्यात दि.14 एप्रिल रोजी अत्यावश्यक सेवेबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या होत्या. सदर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेवून याबाबत गांभिर्याने निर्णय घेणे अत्यावश्यक झाले. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून आता सोमवार दि. 19 एप्रिल 2021 पासून प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत किराणा सामान दुकाने, […]

आणखी वाचा..

आऊटलूकच्या यादीत नांदेडच्या युवकाला दिले स्थान

नांदेड, बातमी24:- भारतातील सर्वाधिक खपाचे व आंतरराष्ट्रीय दर्जाचे असलेल्या आऊटलूक या इंग्रजी मासिकाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त देशातील 50 प्रतिभावंत दलित व्यक्तींच्या कार्यावर प्रकाश टाकणारे लिखाण प्रसिद्ध केले आहे.यामध्ये नांदेडमधील आंबेडकरी तरुणांना एकत्र करून दलित समाजातील अन्याय व अत्याचार यास वाचा फोडणारा वेळेप्रसंगी तीव्र आंदोलन छेडणाऱ्या युवकांच्या कार्याची दखल घेतली आहे. देशातील दलित समाजातील […]

आणखी वाचा..

आता थकीत कर्जवसुलीसाठी तज्ज्ञांची समिती;पालकमंत्री चव्हाण यांनी घेतला आढावा

नांदेड,बातमी24: – जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला मतदारांनी एकहाती सत्ता दिली असून आता जबाबदारी अधिकची वाढली आहे. त्यामुळे अध्यक्ष – उपाध्यक्ष यांच्यासह सर्वच संचालकांनी झपाटून कामाला लागले पाहिजे, असे सांगतानाच बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या थकीत कर्जाची वसुली व्हावी यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशी सूचना पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केली. यासोबतच त्यांनी […]

आणखी वाचा..

तेराशे जण कोरोनामुक्त तर साडे चौदाशे जण बाधित

नांदेड,बातमी24:- जिह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या बाबतीत चढ-उतार सुरू असून शनिवार दि.17 रोजी 1 हजार 450 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत.28 जणांच्या मृत्यूची नोंद झाली तर 1 हजार 305 जणांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात 4 हजार 677 चाचण्या करण्यात आल्या.यात 1 हजार 50 पॉझिटिव्ह आले.यातील मनपा हद्दीत 405 जणांचा समावेश आहे.आरटीपीसीआर चाचणीत 676 व अंटीजनमध्ये 774 […]

आणखी वाचा..

भाजप भागवतेय एक हजार कोरोना बाधितसह नातेवाईकांची भूक

  नांदेड,बातमी24:- भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोना वैश्विक महामारीचा पार्श्वभूमीवर आजपासून दवाखान्यात उपचार घेत आसलेल्या रूग्णांचा नातेवाईकांना जेवनाचा डब्बा देण्याचा उपक्रमाचा शुभारंभ नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, आधीष्टाता डॉ.दिलीपराव म्हैसेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.वाय.एच चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, प्रदेश कार्यकारणी सदस्य संतुकराव हंबर्डे, प्रदेश कार्यकारणी सदस्य एडवोकेट […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्ह्यात बाराशेहून अधिक रुग्ण बरे तर साडे तेराशे बाधित

  नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात शुक्रवार दि.16 रोजी करण्यात 4 हजार 676 चाचण्यांमध्ये 1 हजार 351 जण बाधित आले,त्याचसोबत 1 हजार 234 जण बरे झाले तर 25 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्या कमी झाले तर गुरुवारी मृतांचा आकडा 19 होता.शुक्रवारी 25 मृतांची नोंद करण्यात आली आहे. आज आलेल्या अहवालात 4 हजार […]

आणखी वाचा..

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंत चव्हाण तर उपाध्यक्ष भोसीकर

  नांदेड,बातमी24:-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार वसंत चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पुरस्कृत समर्थ विकास पॅनलने 17 जागेवर विजयी मिळवित बहुमत मिळविले.यात काँग्रेस 12,राष्ट्रवादी 4 व शिवसेना 1 तर भाजपने 4 जागा जिंकल्या होत्या. शुक्रवार […]

आणखी वाचा..

संकटाच्या काळात नागरिकांनी संयम राखावा;प्रशासनास सहकार्य करावे:-डॉ.इटनकर

  नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिगंभीर नाही.रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबंध आहे.त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या कार्यास सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी.तसेच नागरिक घाबरून जातील असे वार्तांकन माध्यमांनी करणे थांबवावे असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ.इटनकर म्हणाले,की मागच्या वर्षीपासून कोरोनाच्या संसर्गाशी आपण लढा देत आहोत. त्या […]

आणखी वाचा..

एमजीएम विद्यापीठ गीताचे थाटात लोकार्पण

औरंगाबाद,बातमी24:- मी 50 वर्षांपासून संगीतक्षेत्रात कार्यरत आहे. खूप गाणी गायली पण, काही क्षण खूप प्रेरणादायी असतात आणि आजचा एमजीएम विद्यापीठ गीत लोकार्पणाचा क्षणही त्यापैकीच एक आहे. कारण, एमजीएम विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांचे हजारो विद्यार्थी शिकत आहेत, पुढेही शिकतील. अशा हजारो विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असे विद्यापीठ गीत मी गायले ही भावना माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आगामी पिढ्यांसाठी […]

आणखी वाचा..