रुग्ण वाढीचा वेग कायम;मृतांचा आकडाही कायम

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस धक्के देणारी ठरत असून रविवार दि.11 रोजी 1 हजार 859 नवे रुग्ण आढळले तर 27 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच 230 जण हे मृत्यूशी झुज देत आहेत. नांदेड जिल्ह्यात मागच्या 24 तासांमध्ये 6 हजार 679 तपासण्या करण्यात आल्या.यता 4 हजार 665अहवाल निगेटिव्ह आले. तर 1 हजार 879 जणांचे […]

आणखी वाचा..

आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे निधन

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले,मृत्यूसमयी ते 60 वर्षाचे होते.काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.अशी माहिती विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांनी अधिकृतरित्या कळविली. आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना 22 दिवसांपूर्वी कोरोना झाला होता.त्यानंतर त्यांना मुंबई येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.मात्र […]

आणखी वाचा..

कोरोना बाधितांची संख्येचा शुक्रवारी नवा उच्चांक; 27 जणांच्या मृत्यूची नोंद; खबरदारी घ्याःडॉ. इटनकर

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा कहर चालूच असून शुक्रवारी आलेल्या आकडेवारी नांदेडकरांची चिंता वाढविणारी ठरली आहे. तब्बल 1 हजार 650 जण बाधित झाले आहेत. त्याचसोबत 27 जणांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाने नोंदविली आहे.नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर जाणे टाळावे, मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. जिल्ह्यात 5 हजार 441 अहवालांपैकी 1 हजार […]

आणखी वाचा..

आमदार रावसाहेब अंतापुरकर यांची प्रकृती चिंताजनक; निधनाची वृत्त निरर्थकः डी. पी. सावंत

नांदेड,बातमी24ः देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबई येथे उपचार सुरु आहेत. मात्र त्यांचे निधन झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे नांदेड जिल्ह्यात पसरले आहेत. हे वृत्त निरर्थक व खोडसाळपणाचे असल्याची माहिती माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी दिली. आमदार रावसाहेब अंतापुरकर यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर नांदेड येथे प्राथमिक उपचार करून मुंबई येथील टाटा […]

आणखी वाचा..

घरात राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे: राहूल प्रधान

नांदेड, बातमी24ः-एप्रिल महिना आला की सर्वांच्या आनंदास उधाण आलेले असते. कारण, याच महिन्यात क्रांतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सर्वोच्च सणाची आपण वर्षभर वाट पाहत असतो. मागील वर्षापासून या उत्सवात खंड पडला. निमित्त होते कोरोनाचे. वर्ष 2020 साली कडक लॉकडाऊन होता. प्रत्येकाने आपापल्या राहत्या ठिकाणाहून जयंती साजरी केली. यंदाही तशीच कोरोनाची परिस्थिती असल्याने डॉ. […]

आणखी वाचा..

खासदार चिखलीकरांचे पक्षातूनच काउंटडाऊन;सुप्त वादात पक्षातील अनेकांचे हात

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभूत करून भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्ववादी ठरले. मात्र राज्यातून भाजपची सत्ता जाताच चिखलीकर यांचे एकहाती वर्चस्व पक्षातूनच संपविण्याचा प्रयत्न म्हणजे, चिखलीकर यांचे त्यांच्याच पक्षातून राजकीय काउंटडाऊन करण्याचा प्रयत्न सुरु झाल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा […]

आणखी वाचा..

रुग्ण संख्येचा पुन्हा उचांक;26 जणांनी सोडले प्राण

रुग्ण संख्येचा पुन्हा उचांक;26 जणांनी सोडले प्राण नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली, असून गुरुवार दि. 8 रोजी 1 हजार 450 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यात एकटया मनपा हद्दीमधील 612 जणांचा समावेश आहे. तर 26 जणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. गुरुवार दि. 8 रोजी आलेल्या अहवालानुसार 5 […]

आणखी वाचा..

रेमडेसीवीर इंजेक्शनच्या तुटवडयास औषधी प्रशासन जबाबदार; इंजेक्शनच्या काळया बाजारावर शिक्कामोर्तब

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या संसर्गाने सगळीकडे हहकार माजविला, असून नांदेड जिल्ह्यातील रोजची आकडेवारी हजारीपार झाली आहे. तर मृत्यूची होणारांची संख्या पंचविसीच्या पुढे सरकली आहे. अनेक रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत असल्याने अनेकांना जिवाशी मुकावे लागत आहे. त्यातली-त्यात तुटवडया आडून या इंजेक्शनचा होणारा काळाबाजार हा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा खिशाला कात्री लावणारा ठरत आहे.यास […]

आणखी वाचा..

माजी राज्यमंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांचे निधन

  नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचे केंद्र तसेच अनेक पदे भूषविलेले माजी राज्यमंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांचे कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले,मृत्यूसमयी ते 82 वर्षांचे होते. मयत गंगाधरराव कुंटुरकर यांचा नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर अनेक वर्षे प्रभाव राहिला.काँग्रेस,राष्ट्रवादी व काही। वर्षांपूर्वी ते भाजपवासी झाले होते. त्यांच्या राजकारणांची सुरुवात कुंटुरचे सरपंच पदापासून झाली,त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार,खासदार,जिल्हा […]

आणखी वाचा..

बाराशे बाधित तर 26 जणांचा मृत्यू; दिडशे जणांची प्रकृती गंभीर

  नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात मृतांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नसून मागच्या 24 तासांमध्ये 1 हजार 207 जण बाधित झाले आहेत, 26 जणांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गाने झाला आहे.तर दिडशे जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. नांदेड जिल्ह्यात 4 हजार 266 जणांची तपासणी करण्यात आली.यात 1 हजार 207 जण बाधित आले,यातील आरटीपीसीआर चाचणीत 465 तसेच अँटीजनमध्ये 742 […]

आणखी वाचा..