टाळेबंदीबाबत शासनाचे नवे आदेश;अफवांवर विश्वास ठेवू नका:-डॉ.इटनकर

नांदेड,बातमी24:- राज्य शासनाने टाळेबंदीबाबत नव्याने आदेश काढले असून दि.5 ते 15 एप्रिल या दरम्यान सायंकाळी 8 ते सकाळी सात वाजेपर्यत संचारबंदी असणार आहे, त्यामुळे नांदेड जिल्ह्यात दि.5 ते 15 पर्यंत टाळेबंदी असेल अशी अफवा केली जात आहे,यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. या दरम्यानच्या काळात नागरिकांना खासगी असो की […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षा ठाकूर यांची प्रशिक्षणासाठी निवड

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दि.5 एप्रिल पासून मसुरी येथे सहभागी होणार आहेत. मराठवाड्यातून त्या एकमेव अधिकारी म्हणून सहभागी होणार आहेत.यासाठी त्यांना शासनाने 1 एप्रिल पासून कार्यमुक्त करत असल्याचे आदेश  काढले आहेत. काही महिन्यांपूर्वी भारतीय सनदी अधिकारी पद बहाल झाल्यानंतर वर्षा ठाकूर यांची नांदेड जिल्हा परिषद […]

आणखी वाचा..

24 जणांचा मृत्यू तर 1 हजार 79 रुग्णांची भर

  नांदेड, बातमी24:- बुधवारी करण्यात आलेल्या एकूण तपासण्यांपैकी 1 हजार 79 नवे रुग्ण आढळले. त्यापैकी 599 हे नांदेड वाघाला मनपा हद्दीमधील आहेत,त्याचसोबत 854 जणांना रुग्णलयातुन सुट्टी देण्यात आली,तर 24 जणांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गाने ओढवला आहे. मागच्या 24 तासांमध्ये 3 हजार 918 जणांची चाचणी करण्यात आली.यात 2 हजार 764 निगेटिव्ह आले,तर 1 हजार 79 जणांचा अहवाल […]

आणखी वाचा..

जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक मोहन पाटील टाकळीकर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा

  नांदेड, बातमी24:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया दोन दिवसांवर आली आहे. या निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मोहन पाटील टाकळीकर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला,असून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व्यकटेश जिदम यांनी निवडणुकीतून माघार घेत पाठींबा दर्शविला. मोहन पाटील टाकळीकर हे इतर सहकारी संस्था व व्यक्ती सभासद मतदारसंघातून उभे असून त्यांच्या विरोधात […]

आणखी वाचा..

नांदेड पोलिसांना खुणावतेय तत्कालीन एस.पी. मीना यांची वर्दी;भ्याड हल्ल्याने पोलीस खचले

नांदेड,बातमी24:- काल हल्ला बोलच्या निमित्ताने पोलिसांवर शीख समाजाकडून करण्यात आलेल्या अमानुष हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. जमावांनी केलेल्या तलवारबाजी पोलीस अधीक्षक शेवाळे यांचे अंगरक्षक सह सात ते आठ पोलीस कर्मचारी व अधिकारी गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर पोलिसांचे आत्मबळ खचले,असून अशा पोलिसांना तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रशेखर मीना यांची प्रकर्षाने आठवण येऊ लागली आहे, […]

आणखी वाचा..

वीस जणांचा मृत्यू तर साडे नऊशे बाधित

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात मंगळवार दि.30 रोजी 2 हजार 509 तपासण्या करण्यात आल्या. तपासणीमध्ये 950 जण बाधित आले तर 20 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच 781 जण बरे होऊन घरी परतले आहेत. मागच्या 24 तासांमध्ये घेण्यात आलेल्या अहवालात 2 हजार 509 नमुने तपासले गेले,यात 1 हजार 509 निगेटिव्ह आले, तर 950 बाधितांमध्ये आरटी […]

आणखी वाचा..

प्राणवायूची आवश्यकता नसणाऱ्या रुग्णांनी घरीच उपचार घ्यावे:-सी. एस.डॉ.भोसीकर

  नांदेड,बातमी24:- कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली,असून आज घडीला सहा हजाराहून अधिक रुग्ण हे बाधित आहेत.ज्या रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता आहे, अशाच रुग्णांनी शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांनी केले. मागच्या काही दिवसांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत असून हा आकडा हजाराच्या पुढे सरकला आहे. स्वतःसह आपल्या कुटूंबियांना […]

आणखी वाचा..

अद्यावत रुग्णवाहिका रुग्णसेवेत दाखल;रुग्णसेवेला होणार मदत

  नांदेड, बातमी24:- ग्रामीण भागातील रुग्णसेवा अधिक सोयी सुविधायुक्त व्हावी,यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पुढे सरसावले,असून त्यांच्या आमदार निधीतून दहा रुग्णवाहिका जिह्यातील रुग्णसेवेसाठी आरोग्य विभागात दाखल झाल्या आहेत.या रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अबूलगेकर, विधान परिषद आमदार अमर राजूरकर,महापालिका महापौर मोहिनी येवनकर आदींच्या उपस्थित झाले. कोरोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून आरोग्य सुविधाकडे लक्ष दिले जात […]

आणखी वाचा..

1 हजार 291 व्यक्ती कोरोना बाधित तर दहा जणांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24:-जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 61 अहवालापैकी 1 हजार 291 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 771 तर अँटिजेन तपासणीद्वारे 520 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 33 हजार 7 एवढी झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चैतन्यनगर नांदेड येथील 54 वर्षाची एक महिला, शिवाजीनगर नांदेड येथील 53 […]

आणखी वाचा..

जागतिक जलदिनानिमित्त जिल्ह्यात आजपासून जनजागृती सप्ताह:-सीईओ वर्षा ठाकूर

  नांदेड,बातमी24:- प्रत्येक जीवनासाठी पाणी हा महत्त्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे. या पाण्याचे महत्त्व अधोरेखीत करुन त्याचा सर्वकाळ उपलब्धता, सुरक्षितता आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी सोमवार दि.२२ मार्च रोजी जागतिक जल दिनानिमित्त जिल्ह्यात दि.२२ मार्च ते दि.२७ मार्च २०२१ या कालावधीत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा […]

आणखी वाचा..