जिल्ह्यात 150 व्यक्ती कोरोना बाधित तर एकाचा मृत्

नांदेड,बातमी24 :- शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 150 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 73 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 77 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 92 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या 1 हजार 318 अहवालापैकी 1 हजार 160 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 24 हजार 309 एवढी झाली असून यातील 22 हजार 704 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली […]

आणखी वाचा..

आमदार कल्याणकर यांचे नगरसेवक पद रद्द;दिवाणी न्यायालयाचा निर्णय

  नांदेड,बातमी24:- नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांचे नगरसेवकपद नांदेडच्या दिवाणी वरिष्ठ न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय शनिवार दि.6 रोजी दिला.त्यामुळे त्यांच्या जागी त्याचे प्रतिस्पर्धी राहीलेल्या दिनेश मोरताळे यांना विजयी घोषित केले. नांदेड-वाघाला महानगरपालिकेची सन 2017 साली सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. त्या निवडणूकीत वॉर्ड क्रमांक (ड) मधून शिवसेनेच्या बालाजी कल्याणकर यांच्याविरुद्ध […]

आणखी वाचा..

सभेत सदस्यांनी घेतले पदाधिकारी-अधिकार्‍यांवर तोंडसुख

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष सभागृहात एक वर्षांच्या कालखंडानंतर झाली. ऑनलाईन सभेस सुरुवातीपासून विरोध करणार्‍या सदस्यांनी मात्र आजच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत पदाधिकार्‍यांसह अधिकार्‍यांवर तोंडसुख घेतले. तब्बल सहा तास ताणून धरलेल्या सभेत लोकभिमुख किंवा विकास कामांना गती देता येईल, असे ठराव किंवा चर्चा मात्र फ ारशी पटलावर येऊ शकली नाही. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण […]

आणखी वाचा..

जीक्यू मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तीत नांदेडच्या युवकाला स्थान

  नांदेड, बातमी24 : जीक्यू इंडियाने नुकतीच देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २५ प्रभावशाली युवा भारतियांची यादी जाहीर केली आहे. जेन्टलमन क्वार्टरलीच्या प्रभावशाली २५ भारतीय व्यक्तींच्या यादीत पहिल्यांदाच एका अमेरिकास्थित आंबेडकरवादी विचाराच्या दलित युवकाला स्थान मिळाले आहे. डॉ. सुरज मिलींद एंगडे असे या युवकाचे नाव आहे. या यादीत एकमेव स्कॉलर म्हणून सुरज यांचे नाव जाहीर […]

आणखी वाचा..

सभेपुर्वी सभापती नाईक यांच्यासह पाच सदस्य पॉझिटिव्ह

  नांदेड, बातमी24:-जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपुर्वी करण्यात आलेल्या अँटीजन चाचणीत समाजकल्याण सभापती रामराव नाईक यांच्यासह आठ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. वर्षेभराच्या अंतरानंतर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा प्रत्यक्षरित्या खुल्यात सभागृहात सुरू आहे. सभागृहात सदस्य,अधिकारी व सभापती यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले.त्यानुसार करण्यात आलेल्या चाचणीमध्ये चाचणी सभापती रामराव नाईक, सद्स्य महिला पूनम पवार,अंकिता मोरे,संतोष […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 125;एकाच मृत्यू

  नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या रुग्ण संख्येत गुरुवार दि.4 रोजी झपाट्याने वाढ झाली.आजच्या अहवालात 125 नवे रुग्ण आढळून आले,तर एका रुग्णाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यातील 1 हजार 799 अहवाल तपासण्यात आले आहेत.यात1हजार 686 निगेटिव्ह तर 125 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे 603 जनांचा आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या नांदेड जिह्यात 698 जणांवर उपचार सुरू […]

आणखी वाचा..

नांदेड, बातमी24:-नांदेड उत्तर जिल्ह्याच्या वतीने सर्व तालुक्यातील तहसील कार्यालय व नांदेड शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोल यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचे षडयंत्र सुरू असून यामध्ये सर्वात जास्त नुकसान गरीब शेतकऱ्याचे होणार आहे. कारण शेती संदर्भात केंद्र सरकारने तीन कायदे […]

आणखी वाचा..

वन्य पक्षाच्या चारा-पाण्यासाठी जिल्हा परिषदेचे एक पाऊल पुढे

नांदेड, बातमी24:- जिल्‍हा परिषदेत पक्षांसाठी पाण्‍याची व्‍यवस्‍था नांदेड,3- जागतिक वन्‍यजीव दिवस जगभरात साजरा केला जातो. याचे औचित्‍य साधून आज बुधवार दिनांक 3 मार्च रोजी नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या परिसरातील वृक्षावर पक्षांसाठी पिण्‍याच्‍या पाण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगराणी अंबुलगेकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बालासाहेब रावणगावकर, समाजकल्‍याण सभापती रामराव […]

आणखी वाचा..

विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा शिक्षकांनी सराव करून घ्यावा:सीईओ ठाकूर

नांदेड,बातमी24:-विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येत नाही. इंग्रजीत लिहिता येत नाही म्हणून ते मागे पडतात .कुठलीही भाषा ही सरावाने अंगवळणी पडते म्हणून इंग्रजीचा अधिकाधिक सराव करून घेण्यासाठी छोट्या गोष्टी ,संभाषण, पत्र लेखन अशा कौशल्यावर भर देणारे अध्यापन शिक्षकांकडून अपेक्षित आहे, असे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी आज जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सांगितले. […]

आणखी वाचा..

लेखाधिकाऱ्यांच्या अजब मागणीची जिल्हाभरात चर्चा

  जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:- कोण काय मागणी करेल यांचा नेम नसतो,त्यातली त्यात सामान्य माणसाने मागणी केली,तर त्याचे नववल वाटत नसते,परंतु प्रशासनातील जबाबदार एका अधिकाऱ्याने अजब मागणी करून प्रशासनात खळबळ उडवून दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेचे सहाययक लेखाधिकारी सतीश पंजाबराव देशमुख यांनी पाठीचा त्रास होत असल्याचे कारण पुढे केले आहे. देशमुख यांना दुचाकी चालविणे […]

आणखी वाचा..