नांदेड जिल्ह्यात 93 व्यक्ती कोरोना बाधित तर दोघांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24 :- मंगळवार 2 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 93 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 44 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 49 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  56 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या 1 हजार 411 अहवालापैकी 1 हजार 315 अहवाल निगेटिव्ह […]

आणखी वाचा..

ऍड.आंबेडकरांनी प्रयोग करण्यापेक्षा ऐक्याचे नेतृत्व करावे:-आठवले

नांदेड,बातमी24:-निवडणूका जिंकण्यासाठी सर्व रिपब्लिकन पक्षांनी एकत्र येवून तडजोडीने राजकारण केले तरच निवडणुकांमध्ये आपली माणसे आमदार, खासदार बनू शकतात, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. लोहा तालुक्यातील शिवणी जामगा ता.लोहा येथे अनुसूचित जातीच्या युवकावर झालेल्या हल्ल्यानंतर रामदास आठवले त्या कुटुंबाच्या भेटीसाठी नांदेड जिल्ह्यात आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सिध्दार्थ भालेराव, विजय सोनवणे […]

आणखी वाचा..

जिल्हा महिला कॉंग्रेसची पदयात्रा ; शासनाला दिले निवेदन

नांदेड,बातमी24:-केद्रं सरकारचा महागाई,बेरोजगारी व कृषि कायद्या या केन्द्र सरकारकारच्या धोरणाविरोधात पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत नियमांचे पालन करीत व सामाजिक अंतर ठेवत पदयात्रा काढुन हल्लाबोल करण्यात आला. नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या महागाई बेरोजगारी व कृषी कायद्याच्या विरोधात नवामोढा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत पदयात्रा काढून निषेध करण्यात आला.यावेळी […]

आणखी वाचा..

उधोग चालविण्यासाठी शासनाने सवलती द्याव्यात:-उधोजक शैलेश कऱ्हाळे

  नांदेड,बातमी24:-केंद्र व राज्य सरकारने उधोग चालविण्यासाठी जाहीर केलेल्या सवलती उपलब्ध करून घ्याव्यात,या मागणीचे निवेदन उधोजक शैलेश कऱ्हाळे व त्यांच्या शिष्टमंडळाने विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना नुकतेच दिले. शैलेश कऱ्हाळे म्हणाले,की देशभर कोरोनात उधोग-धंद्याचे हाल झाले.दरम्यानच्या काळात उधोग मोडकलीत पडले आहेत. उधोगाना चालना देणे आवश्यक आहे.अन्यथा उधोगावर मोठा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल,यासाठी […]

आणखी वाचा..

कोरोनाची रुग्णसंख्या शंभरी नजीक; नियम पाळा कोरोना टाळा

नांदेड,बातमी24:-मागच्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत चालली,असून रविवारी आलेल्या अहवालात तब्बल 90 जणांचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मधल्या काळात खंडीत झालेली रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. यात नांदेड जिल्ह्यात दिवसाकाठी साठ ते सत्तर रुग्ण वाढत होते. रविवारी हा आकडा नवद झाला आहे.यात 1 हजार 835 जणांचे अहवाल तपासण्यात आले.यामध्ये 90 जण कोरोना […]

आणखी वाचा..

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अखेर मंत्री राठोड यांचा राजीनामा!

मुंबई,बातमी24:पूजा राठोड मृत्यू प्रकरणी अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड त्यांच्यावर विरोधीपक्ष यांनी सरकारवर दबाव निर्माण केला होता, अखेर रविवारी संजय राठोड यांनी राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.मात्र याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. परळी वैजनाथ येथील टिकतोक फेम राहिलेल्या पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी अनेक मोबाईल ध्वनिफीत समोर आली होती.तसेच मयत पूजा […]

आणखी वाचा..

वनमंत्री संजय राठोड यांच्या हकालपट्टीसाठी भाजप महिला मोर्चाचे रस्ता रोको

नांदेड,बातमी24:- मयत पूजा राठोड मृत्यू प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा थेट संबंध आहे,या प्रकरणी संजय राठोड यांनी मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी,यासाठी भाजप महिला मोर्चाच्या वतीने शिवाजी नगर उड्डाणपूल येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन दोन तास चालले, त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळीआंदोलक व पोलीस यात वाद झाला. हे आंदोलन भाजप […]

आणखी वाचा..

नांदेडमध्ये आज गज़लकार इलाही जमादार अभिवादन कार्यक्रम

नांदेड, बातमी24:-सुप्रसिद्ध गज़लकार इलाही जमादार यांना नांदेड येथे शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी नांदेडकरांच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पूर्णा रोडवरील नागोराव नरवाडे मंगल कार्यालयामध्ये संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.कवीश्रेष्ठ इलाही जमादार यांचे गेल्या ३१ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. नांदेडकरांच्यावतीने या कार्यक्रमात इलाही जमादार यांच्या गज़ल, गायन, वाचन आणि त्यांच्या […]

आणखी वाचा..

माहूर आगारात रापम वाहकाची बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

माहूर,बातमी24:-वाहकाने एसटी बस मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडना दि.२६ रोजी सकाळी ६ वा.उघडकीस आली. माहूर आगाराची परळी माहूर हि बस क्र. एमएच २० बी.एल. चाळीस पंधरा ही माहूर च्या एस टी आगारात दि.२५ च्या रात्री उभी केलेली होती. सदर बसची माहूरहून परळीकडे रवाना होण्याची वेळ सकाळी ७:३० ची असल्याने दि.२६ रोजी सकाळी ६ :०० […]

आणखी वाचा..

शासन नियमांना अधिन राहून वेतननिश्चिती; हा तर बदनाम करण्याचा डावः डीएचओ डॉ. शिंदे

नांदेड, बातमी24ः मागच्या काही दिवसांपासून माझ्या विरोधात चुकीचा विपर्यास काढून ते निवेदन व उपोषण केले गेले, लोकशाहीमध्ये निवेदने व उपोषण करण्याचा अधिकार आहे. यासंदर्भाने आदर आहे. मात्र माझ्यावर ते आरोप करण्यात आले, त्यात कुठेही अनियमितता झालेली नाही. शासनाच्या नियमांना अधिन राहून वेतननिश्चिती झाली आहे. यात कुठेही गैरप्रकार झालेला नाही. मात्र या प्रकरणात तथ्य नसताना गोवण्याचा […]

आणखी वाचा..