शासनाच्या योजनांची जनजागृती गावो-गावी करा:-पालकमंत्री अशोक चव्हाण

  नांदेड,बातमी24:-राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जनजागृती गावो-गावी जाऊन केल्यास नागरिकांना यातून माहिती मिळणे सोयीचे ठरेल,त्यासाठी प्रशासनाने जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले,ते नांदेड जिल्हा परिषदच्या वतीने आयोजित पशु रुग्णालय फिरत्या रथाचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. कोविडची परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या विविध निकषाचे पालन करुन जिल्हा परिषदेच्या प्रागंणात आयोजित केलेल्या या […]

आणखी वाचा..

फिरत्या पशु चिकित्सा वाहनाचे चव्हाण यांच्या हस्ते आज लोकार्पण

  नांदेड,बातमी24:- राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशुधनाचे विविध साथीच्या आजारातून संरक्षण मिळावे आणि पशुपालकांना त्यांच्या पशुसाठी त्या-त्या गावातच वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी तीन फिरते पशु चिकित्सा वाहन मिळाले असून यांचा शुभारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री […]

आणखी वाचा..

फिरत्या पशु चिकित्सा वाहनाचे चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण नांदेड,बातमी24:- राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशुधनाचे विविध साथीच्या आजारातून संरक्षण मिळावे आणि पशुपालकांना त्यांच्या पशुसाठी त्या-त्या गावातच वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी तीन फिरते पशु चिकित्सा वाहन मिळाले असून यांचा शुभारंभ राज्याचे […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषदेच्या त्याच जागेवर पुन्हा अतिक्रम

नांदेड,बातमी24:- जिल्हा परिषदेच्या मालकीच्या करोडो रुपयांच्या जागेवर अतिक्रमण वाढले आहे. तरोडा येथील सर्व्हे नंबर 125मधील जागेवर पुन्हा अतिक्रमण करण्यात आले,असून जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत.अशाच महत्वाच्या जागा गिळकत करत असतील,तर जिल्हा परिषद आर्थिक दृष्टया कंगाल होऊन जाईल. जिल्हा परिषद मालकीच्या नांदेड शहर तसेच जिल्हाभर जागा आहेत.जिल्हा परिषद स्व-उत्पन्न बोटावर मोजण्या […]

आणखी वाचा..

समाज कल्याण सभापती नाईक यांनी चढविला काळा कोट

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ऍड.रामराव नाईक हे सभापती झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या कारभारात अधिक रमले आहेत.गुरुवार दि.25 रोजी देगलूर येथील न्यायालयात कोट घालून हजर झाले.यातून पुन्हा आपल्या मूळ व्यवसायात वळण्याचे संकेत त्यांनी दिले. नांदेड जिल्हा परिषदेवर देगलूर तालुक्यातील होट्टल जिल्हा परिषद गटातून ते सन 2017 साली काँग्रेस तिकीटकर विजयी झाले,त्यानंतर गत वर्षी ते […]

आणखी वाचा..

कोरोनाबाबत काळजी घेणे एकमेव पर्याय:सीएस डॉ.नीलकंठ भोसीकर

नांदेड, बातमी24:- कोरोनाची दुसरी लाट पूर्वीच्या लाटपेक्षा भयंकर आहे. नागरिकांनी स्वतः होऊन काळजी घेणे हा त्यातील एकमेव पर्याय आहे.त्यामुळे नागरिकांनी मास्क,सॅनिटायझर व गर्दीत जाणे टाळावे,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांनी केले. यावेळी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भोसीकर म्हणाले,की मागच्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असून या […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षा ठाकूर यांच्या पुढाकारामुळे सौंदर्यात भर

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्हा परिषदेच्या इतिहासात महिला सीईओ होण्याचा मान दुसरा बहुमान सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांना मिळाला आहे. सुंदर माझे कार्यालय या उपक्रमात पुढाकर घेत जिल्हा परिषदमधील सर्व विभागासह सोळा पंचायत समिती कार्यालयाचे रुपडे बदलून टाकले आहे. माझे कार्यालय सुंदर कार्यालय अंतर्गत कार्यालय परिसर व कार्यालयामधील नीटनेटकेपणामुले कार्यालयाच्या सुंदरतेत भर पडली आहे. सनदी अधिकारी […]

आणखी वाचा..

लातूर जिल्हा परिषद पॅटर्न नांदेड जिल्हा परिषद राबविणार

  नांदेड,बातमी24:-जे कर्मचारी आपल्या माता-पित्यास सांभाळत नाहीत,अशा कर्मचाऱ्यांचे 30 टक्के पगार कपात त्यांच्या आई वडिलांच्या खात्यात जमा करावी,यावर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत एकमत झाले, यासंबंधी ठराव सर्वसाधारण सभेत घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष मंगराणी अंबुलगेकर यांनी दिली. जिल्हा परिषद स्थायी समिती बैठक दि.23 रोजी झाली.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगराणी अंबुलगेकर, उपाध्यक्ष पद्मा […]

आणखी वाचा..

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांचे कडक पाऊल;अशा लग्नात जाणे महागात पडणार

नांदेड,बातमी24 :- बालविवाहाला प्रतिबंध व्हावा व कोणत्याही अल्पवयीन मुला-मुलीला यात भरडावे लागू नये, यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कठोर पावले उचली आहेत. ग्रामीण भागातही याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आता या अधिनियमातील कलम 16 च्या पोटकलम 1 अन्वये ग्रामसेवकांना त्यांच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये उक्त अधिनियमातील शक्तीचा वापर करता […]

आणखी वाचा..

 जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी मोडले वाळूमाि फ यांचे कंबरडे;वर्षेभराचा काळ

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्याच्या काही दिवसांमध्ये डॉ. विपीन इटनकर यांच्यासमोर कोरोनासारख्या महामारीचे संकट उभे टाकले. कोरोनाच्या काळातील डॉ. इटनकर यांचे कार्य दखलपात्र राहिले. मात्र त्याहीपेक्षा डॉ. इटनकर हे वाळूमाफि यांचे कर्दनकाळ ठरले. वाळूच्या भरवशावर कोरोडपती होऊ पाहणार्‍यांना वाळूमाफि यांना मास्टरस्ट्रोक देत जेलची हवा दाखविली आहे. यातील बहुतांशी धाडसी कारवाया स्वतः नदीवर […]

आणखी वाचा..